बचाव पथकाने वाचविले युवकाचे प्राण….स्लॅब कोसळून झाला होता अपघात

बस थांब्या चा स्लॅब कोसळून युवकाचा मृत्यूबार्शीटाकळी तालुक्यातील घटनाबचाव पथकाने युवकाला बाहेर काढले शनिवारी रात्री शिकस्त झालेल्या बस थांब्याचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बस थांब्याच्या निवाNयाखाली फोनवर बोलत असलेल्या युवकावर हा स्लॅब कोसळल्याने युवक स्लॅब खाली पूर्णपणे दबला गेल्याने त्यांचा दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला. बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर इथे बस थांब्यावरील प्रवासी निवारा […]

Continue Reading

पराग गवई निभावत आहेत सामाजिक दायित्व

अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकारअनेकांच्या अंत्यविधीचा खर्च उचलतो परा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे रुग्ण कल्याण समिती सदस्य पराग गवई यांनी पुन्हा सामाजिक दायित्व निभावित अनोळखी पाच जणांवर अंत्यसंस्कार केले. त्यामध्ये दोन युवकाचा सुद्धा समावेश आहे. दोन व्यक्तीचे नुकतेच निधन झाले. पण, त्यांचे नातेवाईक समोर आले नाहीत. अकोट फाईल परिसरातील एक आणि खदान पोलिस स्टेशन मधील […]

Continue Reading

खदान परिसरातील अतिक्रमण झाले साफ

मोठ्या प्रमाणात झाले होते अतिक्रमणशहरातील इतर भागातील अतिक्रमणाचे काय शहरातील खदान भागात आज अतिक्रमण विरोधी पथकाने मोहिम राबविली. या मोहिमेत अनेक दूकाने पुर्णतः तोडण्यात आली. तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या दूकानातील वस्तु देखील गोळा करु दिल्या नाहीत. शहरातील खदान भागात निर्माण झालेले तात्पुरते अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले. सिंधी वॅâम्प परिसरातील अतिक्रमण काढत महापालिकेने कारवाई […]

Continue Reading

हर घर तिरंगा अभियानांतर्गत शहरात रॅली

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा सहभागघरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा. यासाठी आज शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा या अभिनव उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी […]

Continue Reading

विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नवी मुंबई: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मेटे यांचा अपघात अत्यंत गंभीर होता. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. कारचे दोन्ही दरवाजे डॅमेज झाले. कारचा पुढच्या भागाची प्रचंड नासधूस झाली. मेटे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तासभर उपचार […]

Continue Reading

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान; थेट सरपंचपदाचाही समावेश

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करण्याचे […]

Continue Reading

सीईओंची प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न अद्याप बिकटचग्रामपातळीवर आरोग्य यंत्रणा सलाईनवरच जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय अधिकाNयांच्या उपस्थिती वर प्रश्न चिन्ह निर्माण केला होता . प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा आरोग्याच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीईओंनी अचानक पाहणी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्य स्टिंग ऑपरेशन मध्ये […]

Continue Reading

किराणा विव्रेâता संघाचा पुढाकार

शहरात सर्वत्र फडणार राष्ट्रीय ध्वजइब्राहिम घाणीवाला यांचा पुढाकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त किराणा खाद्य विक्रेता संघाच्या वतीने मुर्तीजापुर शहरात तिरंगा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शहरातील प्रत्येक किराणा व खाद्य दुकानदारांना तिरंगा वितरित करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव निमित्त किराणा, खाद्य विव्रेâता संघाच्या वतीने मूर्तिजापूर शहरात तिरंगा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील […]

Continue Reading

वाशिम शहरात मुस्लिम बाँधवानी काढली तिरंगा रॅली !

-वाशिम-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम येथे मुस्लिम बाँधवांच्या वतीने घर घर तिरंगा या मोहिमे अंतर्गत शहरात मोटरसायकल रँली काढण्यात आली. या रॅली मध्ये मोठ्या संख्येन मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाशिम येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने आज शुक्रवार च्या नमाज नंतर मोटरसायकिल रॅली काढून घर घर तिरंगा या मोहिमेची जनजागृती करण्यात आली.या […]

Continue Reading

हातरूण येथील गावातील
मुख्यरस्त्याचे 400मिटर .काँग्रेरेटिकरण चे भूमिपूजन संपन्न

बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरून येथील ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टँड पासून गावात जाणारा मुख्य मार्गचा आज . दि12 .ऑगस्ट 2022 .रोजी . मा .सरपंच वाजिद खान यांचे हस्ते भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळानिमित्त बाळापूर पंचायत समिती सदस्य L Kडोंगरेग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी एस एस धुळे .ग्रामपंचायत सदस्य सैय्यद काझीम अली . शेख […]

Continue Reading