घोड्यावर बसून तिरंगा रॅली

आझादी का अमृत महोत्सवाची तयारीदेशभक्तीपर घोषणेने शहर दुमदुमले ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हा प्रशासना तर्फे सर्व महसूल विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी, उप जिल्हाधिकारी यांनी घोड्यावर बसून तिरंगा रॅली काढत आझादी का अमृत महोत्सवाची जनजागृती केली. ‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम […]

Continue Reading

शासनाने घोषित केलेली मदत पोहचवा;शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाधिकाNयांना निवेदन

शेतकNयांना त्वरीत मदत द्यावी ही मागणी अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, बंधारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा शेतकयांना त्यांच्या नुकसान ची भरपाई देण्यात यावी या मागणी साठी आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्यात गेल्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यात विशेष अकोला जिल्ह्यात […]

Continue Reading

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या (१८, २०, २२ ऑगस्ट) एकदिवसीय मालिकेसाठी आधी डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, आता राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी […]

Continue Reading

खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला विचारण्यात

शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, त्यानंतरही अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर भाजपा-शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झाला नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी […]

Continue Reading

या भेटीमुळे केसकरांकडे या खात्याची जबाबदारी जाणार असल्याच्या चर्चा सुरू

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, त्यात प्रामुख्याने जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंच्या या भेटीमुळे व पर्यटन विकासाच्या चर्चांमुळे मंत्रीमंडळ खातेवाटपा अगोदरच दिपक केसकरांकडे पर्यटन खाते जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितले की, […]

Continue Reading

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी […]

Continue Reading

मलायकाशी अफेअर असल्याचं सर्वांपासून लपवलं” अर्जुनने केला मोठा खुलासा

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये नुकतीच सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या लोकप्रिय भावा बहिणीच्या जोडीने या एपिसोडमध्ये धम्माल केली आणि एकमेकांबद्दल तसेच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराबद्दलही बोलला. मलायकासोबतचं नातं सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवण्याबाबत अर्जुनने मोठा […]

Continue Reading

डॉ बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन अर्थात डाटा ची अकोला जिल्हा कार्यकारिणी घोषित

जिल्हाध्यक्षपदी डॉ प्रसन्नजीत गवई तर सचिव पदी डॉ विनोद खैरे यांची निवड प्राध्यापक व शिक्षकांच्या न्याय्यहक्कासाठी लढणारी डॉ बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन अर्थात डाटा च्या अकोला जिल्हा कार्यकारिणीची विभागीय महासचिव डॉ एम आर ईंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच निवड करण्यात आली. स्थानिक व्ही आय पी विश्राम गृह येथे माजी जिल्हाध्यक्ष डॉ एस एम भोवते यांच्या अध्यक्षते […]

Continue Reading

मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?- उदयराजे भोसले

भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी (१२ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर […]

Continue Reading

बार्शीटाकळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत करावी अशा प्रकारची मागणी नगराध्यक्ष व इतरांनी बार्शीटाकळी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे शेतातील उभे पिके नष्ट झाले आहेत या पिकाचा सर्वे करून बागायती […]

Continue Reading