प्रशासकीय इमारत बांधकामाचा लोकार्पण समारंभ  

– माननीय श्री चंद्रकांत दादा यांच्या अथक परिश्रमातून भव्य वास्तू ची उभारणी. अकोला  :मंगरूळपीर  येथील नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समिती मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद वाशिम पंचायत समिती मंगरूळपीर तालुका मंगरूळपीर नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा लोकाअर्पण समारंभ पार पडणार आहे. मा चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

Continue Reading

‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ या पुस्तकाचे उध्दवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रकाशन

अकोला: येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सहसंपादक आतिश सुरेश सोसे यांनी लिहिलेल्या २००९ या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’या जीवनचरित्रपर पुस्तकावर सलग तेरा वर्ष अथक प्रयत्न करुन या पुस्तकाचे मूळ मराठी भाषेतील पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय भाषा,भारतीय भाषा,बोली भाषा अशा एकूण चोवीस भाषांमध्ये,ब्रेल लिपी आणि मोडी लिपी मध्ये तसेच […]

Continue Reading

संजय राठोडांना मंत्रिपद मिळल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे चित्रा वाघ यांना खुले आव्हान

मुबई : राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पहिल्या टप्यात शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामधील काही नेत्यांवर विरोधी पक्षांनी आक्षेप

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे […]

Continue Reading

तांदळाचा काळाबाजार कोट्यावधी रुपयांची उलाढाल

बार्शीटाकळी :  शासनाकडून मिळत असलेला तांदूळ गावागावातून लघु व्यापारी भेभावपणे खरेदी करतात सदर मालाची खरेदी केल्यानंतर बार्शीटाकळी सहा ते सात मोठ्या व्यापाऱ्यांना विकण्यात येतो सदर संकलित झालेल्या मालाची 10 ते 12 चाकी मोठ्या ट्रक मध्ये भरून आंध्र प्रदेश व विविध ठिकाणी महसूल व पोलीस विभागाच्या सहकार्याने विकल्या जातो शासकीय आदेश व नियम धाब्यावर बसून शासनाच्या […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, सोमवार ८ ऑगस्ट २०२२

मेष (Aries Horoscope Today ):- वैचारिक गोंधळ राहील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका. खर्च वाढते राहतील.  संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. वृषभ (Taurus Horoscope Today ):- हातातील कामात यश येईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील. मिथुन (Gemini Horoscope Today ):- कामाचा आढावा लक्षात […]

Continue Reading

बिहारमध्ये वाढती राजकीय संभ्रमावस्था, जेडी(यु) आणि भाजपात वादाची ठिणगी

बिहारमध्ये राजकीय संभ्रम निर्माण होताना दिसत आहे. भाजपा-जेडी(यू) युतीमध्ये गोंधळाची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आरजेडी आणि जेडी(यू) यांनी सोमवारी पाटणा येथे त्यांच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्या. एनडीएचा घटक असलेला हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर)ही आपल्या आमदारांची बैठक घेत आहे.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर केलेल्या चर्चेनंतर हे भेटींचे सत्र सुरू […]

Continue Reading

लाकूड खाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

आपण आजवर काही रिऍलिटी शो मध्ये लाईटबल्ब, ट्यूबलाईट, बाटल्या खाताना लोकांना पाहिलं असेल. अलीकडेच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक वृद्ध व्यक्ती लाकडाचा भुसा, चारा खाताना पाहायला मिळत आहे. आता हे ऐकून हा कोणतीतरी अघोरी असावा किंवा मानसिक रुग्ण असावा असे तुम्हाला वाटून गेले असेल पण हा इसम चक्क रस्ते विकास […]

Continue Reading

‘डंका’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयश जाधव, रवी फड निर्मित हा चित्रपट श्रेयश जाधव यांनीच दिग्दर्शित केला असून येत्या २०२३ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘डंका हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगु, तामिळ […]

Continue Reading

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाल्याने जयंत पाटील नाराज

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता आपण नाराज नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अजित […]

Continue Reading