बेपत्ता असलेल्या आठशे मुली व महिला कुठे गेल्या असतील…

पश्चिम विदर्भामधील पाच जिल्ह्यांतील धक्कादायक प्रकार आला समोर…. पश्चिम विदर्भात तीन महिन्याची धक्कादायक माहितीपोलिस तपासात नेमके काय तथ्य येते बाहेरकाही मुली व महिला परत आणल्याचा दावा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. […]

Continue Reading

उड्डाणपुला खालच्या नव्या वस्त्या चिंतेची बाब

महापालिकेच्या दूर्लक्षामुळे सर्व प्रकार उजेडातसुपरफास्ट च्या बातमीचा दणका अतिक्रमण साफ उड्डाणपुलाखाली तयार होणारी वस्ती ही सामाजिक चिंतेची बाब झाली आहे. टॉवर चौकातील उड्डाणपुलाखालची वस्ती ही अनेक समस्या निर्माण करणारी असून या विषयी आज आर आर सी नेटवर्वâच्या सिटी न्यूजसुपरफास्ट ने बातमी घेतल्यानंतर लगेच या विरोधात कारवाई करण्यात आली.शहरातील उड्डाणपुलाखाली अशा प्रकारे अनधिकृत वस्त्या तयार होत […]

Continue Reading

काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे होऊ शकते घातक

काकडीचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीराला थंडावा तसंच अनेक पोषक तत्वं मिळतात. पण फार कमी लोकांना माहितीये की, काकडी खाल्ल्यानंतर तातडीने पाणी प्यायल्याने नुकसान होऊ शकतं. असं केल्याने अचानक पोटात तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. काकडीनंतर पाणी का पिऊ नये आणि त्यामुळे कोणतं नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया. त्याचबरोबर काकडी खाल्ल्यानंतर किती […]

Continue Reading

दीड हजारात विकलं बाळ, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना

-आईच्या मायेपुढे पोटची भूक ठरली वरचढ बातमी आहे महाराष्ट्राला सुन्न करणारी. कोरोनात नवरा गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नसल्याने हतबल झालेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंमळनेरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर कोरोना काळात संकट ओढावलं. कुटुंबातला कमावता व्यक्ती गेला आणि संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडलं. पदरात सात मुलं आणि आर्थिक […]

Continue Reading

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय घमासान सुरू झालं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचं समर्थन करणं योग्य नाही असं म्हटलं आहे. राज्यपाल कोश्यारी […]

Continue Reading

सांगलीच्या संकेत सरगरची बर्मिंगहममध्ये कमाल, भारताला पहिलं पदक

बर्मिंगहम : भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWC 2022) पहिलवहिलं मेडल मिळालं आहे. महाराष्ट्राच्या मुलाने भारताला हे पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं खातं उघडलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली आहे. (commonwealth Games 2022 day 2 India wins first medal in cwg Sanket Mahadev Sargar wins silver medal […]

Continue Reading

उर्फी जावेद ठेवत आहे रणवीर सिंगच्या पावलावर पाऊल

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चाहत्यांच्या सेन्समुळे चर्चेत असते. त्याच वेळी उर्फी अशा प्रकारे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते की सर्वांच्या नजरा फक्त त्यांच्यावरच खिळल्या राहाव्यात उर्फी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज हॉट व्हिडिओ पोस्ट करत असते, ज्यामुळे मिनिटात तिला लाखो फ़ोलोवर्स मिळतात त्याचबरोबर यावेळी मोनोकिनी परिधान करून आलेल्या उर्फीला पाहताच सर्वांचा घाम फुटला. […]

Continue Reading

छोट्या पडद्यावरील कलाकार देखील वापरतात लक्झरी कार

बॉलिवूडप्रमाणे छोट्या पडद्यावरील कलाकार देखील लाखो रुपयांचं मानधन घेतात. या कलाकारांचं लाईफस्टाईल बॉलिवूड कलाकारांसारखंच असतं. त्यांच्याकडे देखील मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू कंपनीच्या लग्झरी कार पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावरील कलाकारांकडे असलेल्या महागड्या कार्सची माहिती देणार आहोत.आपण नेहमी बॉलिवूड स्टार्सच्या महागड्या कार कलेक्शनबद्दल बोलतो, क्रिकेटपटूंच्या कार कलेक्शनची चर्चा करतो. मात्र खूप कमी लोकांना माहिती असेल […]

Continue Reading

बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी

श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Continue Reading

मलायका अरोराचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून तुम्ही पण होणार दंग

अभिनेत्री मलायका अरोरा मलायकाने मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका फॅशन शोला हजेरी लावली होती. या शोसाठी तिने काळ्या रंगाचा सी थ्रु ड्रेस परिधान केला होता. अभिनेत्रीच्या या ट्रान्सपरंट ड्रेसने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. मलायकाच्या उपस्थितीने या शोला चार चाँद लागले. इतकंच नव्हे तर तिने रॅम्प वॉकही केलं. मलायकाने रॅम्प वॉकवर एण्ट्री करताच उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच […]

Continue Reading