आजचं राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी सकारात्मकता कमी पडू देऊ नका. तुमच्या इच्छाशक्तीची चांगली मदत मिळेल. मेष:- भागिदारीतून अपेक्षित लाभ होईल. थोडीफार खरेदी केली जाईल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. वृषभ:- कलहकारक वातावरण टाळावे. गरजेच्या वस्तु खरेदी केल्या जातील. विरोधकांचा विरोध मावळेल. कामातून समाधान लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण […]

Continue Reading

“एका मोदीला मिस इंडिया हवी, दुसऱ्याला…” उद्योगपती हर्ष गोएंका यांचं भन्नाट ट्वीट व्हायरल!

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी […]

Continue Reading

शिवसेना बंडखोरीबाबतच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ‘या’ दिवशी होणार सुनावणी

शिवसेनेतील बंडखोरीचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. याबाबत मोठा निर्णय झाला आहे. शिवसेनेतील बंडखोरीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सर्व याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणं नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातील सर्वांचंच लक्ष असणार आहे.या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय […]

Continue Reading

सावधान, तुम्ही खात असलेला तो समोसा शिळा

अमराठी व्यावसायिकाचे हजारो ग्राहकांच्या जीवाशी खेळ – ग्राहकाचा दावाउघड्या नालीवर खाद्यप्रेमींना आजाराचे गिफ्ट,एम आय डी सी पॅâक्टरीतील गोरखधंदाशिंदे सरकार एफडीए च्या भ्रष्ट अधिकाNयांवर कारवाई करा अकोला,१६ जुलैअमराठी व्यावसायिकाकडून तुम्ही मोठ्या आवडीने विकत घेत असलेले आणि चवीने पोटात टाकणारे शिळे समोसे खात आहात. एमआयडीसी पॅâक्टरीत हे समोसे डिप प्रिâजमध्ये एक ते दोन दिवस ठेवल्यानंतर तुम्ही नाली […]

Continue Reading

राज्यात गेल्या पंधरा दिवसात पावसाचे १०२ बळी, अनेक बेपत्ता!

मुंबई : राज्यात यंदा मॉन्सूननं दमदार हजेरी लावली असून सर्वदूर चांगला पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांना मोठ्या नुकसानीलाही समोरं जावं लागलं आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसात सुमारे १०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली.आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात १ जुलैपासून आत्तापर्यंत पावसामुळं अनेकांना आपला […]

Continue Reading

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २४ विधेयके मांडण्यात येणार

दिल्ली,सोमवारपासून सुरू होणाNया संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी केंद्राने कॅन्टोन्मेंट विधेयक, बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक आणि दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयकासह २४ विधेयके सूचीबद्ध केली आहेत.लोकसभेच्या सचिवालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, कॅन्टोन्मेंट विधेयक देशभरातील नगरपालिकांसोबत संरेखित करून अधिक विकासात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि कॅन्टोन्मेंटमध्ये ‘जीवन सुलभता’ सुलभ करण्यासाठी प्रस्तावित आहे.बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक हे […]

Continue Reading

स्टोव्हसाठी रॉकेल बरोबर डिझेलचा वापर

मुंबई,रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचा दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, जिथे रॉकेल मिळत नाही तिथे थेट डिझेल चा वापर होत असल्याची माहिती समोर आली […]

Continue Reading

गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट; एसआयटीची माहिती

अहमदाबाद : सामाजिक कार्यकत्र्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला, अशी माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला दिली. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले; यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. […]

Continue Reading

डिसले गुरुजींना मुख्यमंत्र्यांकडून दिलासा

मुंबईप्रतिष्ठित ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाला कोणताही त्रास होऊ देऊ नका, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.शाळेतील गैरहजेरी, अधिकार नसताना वेतन घेणे, अशा आरोपांमुळे डिसले गुरुजी अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकताच त्यांनी शिक्षक पदाचा राजीनामाही दिला. […]

Continue Reading

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या २० हजार ०४४ नवीन रुग्णांची नोंद, ५६ जणांचा मृत्यू

दिल्ली, देशात गेल्या २४ तासांत ५६ मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या ५,२५,६६० झाली आहे. भारतात सध्या कोविडचे एक लाखाहून अधिक (१,४०,७६०) सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासात देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २० हजार ०४४ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच ५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या […]

Continue Reading