राज्यात आता दोन नवे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव

मुंबई,औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

Continue Reading

पातूर मार्गावर ट्राफिक जाम

हायवे अंडरपास जवळ ट्रक फसलाप्रभात डे बोर्डिंगला द्यावी लागली सुट्टी अकोला,१६ जुलैपातुर मार्गावर असलेल्या अंडरपास जवळ शनिवारी सकाळी एक मोठा १२ चाकी ट्रक फसल्याने या मार्गावरील ट्राफिक बराच वेळ पर्यंत जाम झाली होती. पातुर कडे जाणाNया व येणाNया या ट्राफिक जाम मध्ये प्रभात डे-बोर्डिंग सह पातुर वरून अकोल्यात येणाNया काही विद्याथ्र्यांच्या बसेस अडकल्या होत्या. त्यामुळे […]

Continue Reading

अकोला शहरातील अतिक्रमण केव्हा होणार कमी

अकोला – शिवानी परिसरात मास विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने अकोला जिल्हाधिकारी यांनी तक्रार प्राप्त होताच तात्काळ निर्णय घेऊन एम आय डी सी पोलीस स्टेशन ला या मास विक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्यास सांगितले, मात्र अकोला शहरात गेल्या कित्येक दिवसापासून विविध प्रकारचे अतिक्रमण आहे मात्र कोणीच कशी तक्रार केली नाही हा आश्चर्याचा विषय ठरतो आहे. अकोला शहारत अतिक्रमणामुळे नागरिकांना […]

Continue Reading

शेतात राबणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे आता जागतिक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकनंतर महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील घरी परतला. घरातून थेट शेतात कामासाठी गेला. शेतात राबला. पण अविनाशला करोना झाला. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसीक चक्रात तो अडकला होता. पण आता जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी […]

Continue Reading

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या!

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थानिक निवडणुकांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वादात सापडलेला असताना दुसरीकडे गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शुक्रवार १५ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणूक सावधानतेने करावी. देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. मेष:- स्वकर्तुत्ववार अधिक भर द्यावा. प्रयत्नाने बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. कामातून समाधान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. वृषभ:-गुंतवणूक सावधानतेने करावी. देवघेवीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. कलाक्षेत्राला चांगला काळ आहे. महिलांनी कलेला वाव द्यावा. जवळचे नातेवाईक भेटतील. […]

Continue Reading

स्थानिक नेत्यांना डावलून घेतली बैठक

मिनी मंत्रालयाच्या पदांसाठी सदस्यांचा जोरपदांसाठी कोणाची लागणार वर्णी? जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती यांच्या आगामी निवडणुकांवर स्थगिती मिळाली असली तरीही सत्तेत असलेली वंचित बहुजन आघाडी यांनी हि स्थगिती काही काळासाठी राहणार यासाठी सदस्यांचे वयक्तिक परीक्षण केले. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तसेचह पंचायत समितीच्या पदांच्या निवडणुकांवर 3 महिन्याची स्थगिती मिळाली असली तरीही जिल्हा परिषदेच्या सत्तेत असलेल्या […]

Continue Reading

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दहा वर्षांची सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कार्तिक काशीनाथ कारागीर (वय २४, रा. उत्तमनगर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी कार्तिकने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला […]

Continue Reading

जागेवरून दोन गटात जोरदार हाणामारी

खुल्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्नकारंजा पोलिसात आठ जणांवर गुन्हा दाखल वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील माळीपुरा परिसरामध्ये पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी दोन्ही गटातील 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात असलेल्या माळीपुरा परिसरातील पालिकेच्या […]

Continue Reading

देशात डिजिटल मीडियासाठी येणार नवा कायदा; माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रक्रियेला सुरुवात

भारतात पहिल्यांदाच डिजिटल मीडियाच्या नोंदणीसाठी एक नवीन कायदा आणण्यात येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रेस आणि नियतकालिकांच्या नोंदणी विधेयकात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नव्या विधेयकात डिजीटल न्यूज मीडियाचा देखील समावेश करण्यात येणार आहे. देशात डिजीटल न्यूज मीडियासाठी हा पहिलाच कायदा असेल. हा कायदा पारित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत वेबसाईटची नोंदणी […]

Continue Reading