एका बॉयफ्रेंडसाठी मुली चक्क एकमेकींचे केस ओढून मारमारी करायला लागल्या

आतापर्यंत मुलींसाठी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता यात मुली सुद्धा काही कमी नाहीत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. चक्क एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुलींचा गट आपापसात भिडल्याचं पहायला मिळालं. यात दोघींनी एकमेकींना लाठीने सुद्धा मारहाण केली आहे. या भांडणात मुली इतक्या आक्रमक होतात की एकमेकींच्या […]

Continue Reading

बाळापूर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी पदी नवनियुक्त शेषराव ताले रुजु

बाळापुर :  बाळापुर येथील नगर परिषदेचे मुख्यधिकारी पद हे गेल्या सात ते आठ महिन्यापासुन रिक्त होते.तेव्हा पासुन पदभार नायब तहसिलदार सुरळकर यांचा कडे प्रभारी नगर परिषद मुख्याधिकारी म्हणुन तात्पुरता प्रभार होता.बाळापूरचे तत्कालीन मुख्याधिकारी गोपीचंद पवार यांची तेल्हारा येथे बदली करण्यात आली होती.तेव्हा पासुन हे पद रिक्त होते.त्यांच्या जागी  प्रभारी मुख्यधिकारी म्हणुन सुरळकर काम पाहत होते.नवनियुक्त […]

Continue Reading

त्या एका मताच्या मोबदल्यात मनसेला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं असलं तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीदरम्यान उपस्थित असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावादरम्यान पाठिंबा […]

Continue Reading

जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शाळांची झाली दुरावस्था

शाळांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांवर परिणामफक्त भूमिपूजन करण्याकरिता जिल्हाप्रशासनाचा दिखावा सध्या पावसासोबत शालेय प्रक्रिया चांगलीच जोर घेत आहे. यावेळी पावसामुळे अनेक शाळांची परिस्थिती समोर आली असून शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. शहारा जवळ असलेल्या शिवनी परिसरातील जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था दयनीय झाली आहे. वर्ग खोल्यांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागलेली आहे. या वर्ग खोल्यांमध्ये […]

Continue Reading

नदीवरील पूल वाहून गेल्याने 11 गावचा संपर्क तुटला आहे

पिंपलडोळी येथिल नदीवरील पूल गेला वाहूनपूल वाहून गेल्याने 11 गावचा संपर्क तुटला आहेवाहतूक झाली विस्कळीत पातूर तालुक्यांतील व जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल अकारा गावचा संपर्क तुटला आहे. पिंपलडोळी येथिल निर्गुना नाल्याला आलेल्या पुरामुळे येथील पूल वाहून गेला आहे. त्या मुळे येथील वाहतूक विस्कळित झाली आहे. पातूर व अकोला दरम्यान येण्या जाण्याचा हा ऐकमेव […]

Continue Reading

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर रणवीर सिंगने दिली प्रतिक्रिया

बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी अभिनेत्री सुष्मिता सेनसह काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. ललित मोदींनी केलेल्या ट्वीटमुळे दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत लग्न झालं नसलं तरी ते डेट करत असल्याचं सांगितलं. सुष्मितासह काही फोटो त्यांनी शेअर केले होते. […]

Continue Reading

“पत्नीने मंगळसूत्र न घालणे ही क्रूरता”, हा पतीचा दावा योग्य ठरवत मद्रास उच्च न्यायालयाची घटस्फोटाला मंजुरी

इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी वेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. पतीपासून वेगळं राहत असताना पत्नीने मंगळसूत्र न घालणे म्हणजे क्रुरता आहे, असं निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापककडून घटस्पोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकणाच्या सुनावणी […]

Continue Reading

वाढीव वीज दर रद्द करण्याची ‘आप’ तर्फे मागणी

हातरून  : आज सर्वसामान्य व्यक्ती वाढत्या किमतीमुळे अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत आहे या नुषंगाने आम आदमी पक्षातर्फे बाळापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व वाढीव वीज रद्द करण्याव्यतिरिक्त इतरही मागण्यांचे निवेदन यावेळीतहसीलदार यांना देण्यात आले निवडणुकीच्या काळात भाजप शिवसेना नेत्यांनी जाहीरनाम्यात शंभर ते शून्य टक्के युनिटचे वीज मोफत देण्याची जाहीर केले होते त्यानुसार राज्य […]

Continue Reading

देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल, ‘ही’ आहेत लक्षणं

गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात दाखल झाली होती. या व्यक्तीमध्ये […]

Continue Reading

“२४ इंच कंबर नसलेल्या अभिनेत्री आता स्टार होतात…” काजोलचं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली आहे. आजही काजोलचा अभिनय तेवढाच दमदार आहे. चित्रपटांनंतर आता काजोल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. पण ज्या वेब सीरिजसाठी काजोलला विचारणा करण्यात आली आहे ती वेबसीरिज खूपच बोल्ड सीनसाठी प्रसिद्ध आहे. नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजचा पहिला भाग २०१८ मध्ये […]

Continue Reading