पुणे शहरातील शाळा उद्यापासून पूर्ववत सुरू; पिंपरी चिंचवड, जिल्ह्यांतील शाळांना १६ जुलैपर्यंत सुटी
पुणे : अतिवृष्टीमुळे गुरुवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरातील शाळा शुक्रवारी सुरू होतील. तर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने १६ जुलैपर्यंत सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यांतील शाळांना सुटी, तर पुण्यातील शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या […]
Continue Reading
