सावधान… 20 रुपयांची ‘पाणीपुरी’ ठरू शकते ‘या’ गंभीर आजाराचं कारण
प्रासंगिक वार्ता : पावसाळा सुरू झालाय… पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. सध्या ‘टाइफॉइड’ची साथ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेलंगणाच्या एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणात टायफॉइडच्या रुग्णांची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात पाणीपुरी खात असाल तर सावधान. पावसाळ्याच्या […]
Continue Reading
