डेंग्यूमध्ये पोटात का दुखतं? यामागचं कारण अतिशय महत्वाचं; दुर्लक्ष कराल तर जिवावर बेतेल

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका सर्वाधिक वाढतो. अशावेळी डेंग्यूची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे. ताप येणे, डोकेदुखी हे डेंग्यूची लक्षणे आहेतच. पण यासोबत पोटदुखी देखील डेंग्यूच लक्षण आहे. याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. अन्यथा जीवावर बेतेल. पोट दुखीवरील उपाय देखील जाणून घ्या. डेंग्यूच्या तापामुळे सामान्य ते अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत अतिशय जास्त ताप […]

Continue Reading

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या “हत्येसाठी” सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये खर्च केले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याआधी […]

Continue Reading

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार – एकनाथ शिंदे

मुंबई : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों […]

Continue Reading

एकनाथ शिंदे : ‘मुख्यमंत्री साहेब भिवंडी अख्खी खड्ड्यातय’, ठाण्यातील बस ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल

ठाणे – पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठून अपघाताच्या घटना घडत आहेत. तर, मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून रस्त्यांत खड्डेही पडत आहेत. ठाणे जिल्ह्यातील खड्ड्यांचा प्रश्नही चांगलाच समोर आला. ठाण्याचे नेते आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनीमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्याच्या रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. तर, दुसरीकडे ठाण्यातील खड्ड्यांवरुन […]

Continue Reading

उभ्या पिकावर फिरवला शासनाने ट्रॅक्टर

–१८ शेतकरी कुटुंबांवर आत्महत्या करण्याची वेळ-जिल्हा प्रशासनाने आत्महत्या करण्यास भाग पाडले अकोला तालुक्यातील वडद बुजरूक येथील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या जमिनीवर प्रशासनाने ट्रॅक्टर फिरून पिकाचे नुकसान केल्या बाबत जिल्हा प्रशासनाच्या बाबत बळीराजाच्या मनात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, आम्हा शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन आत्महत्या करायला भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप या वेळी बळीराजाने केला आहे. अकोला […]

Continue Reading

जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टात

नवीदिल्लीमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय जाहीर झालेल्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर, आतापर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांच्या अधिसूचनेत कोणताही बदल करू नये असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत […]

Continue Reading

सोनम कपूरने दिला बाळाला जन्म? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटोमागील सत्य 

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनम कपूर हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. नुकतंच सोनम कपूरने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोनम कपूरचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात सोनम कपूरच्या मांडीवर एक गोंडस बाळ […]

Continue Reading

मुंबई, ठाण्यात आणखी तीन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज, सतर्कतेचा इशारा 

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  मुंबई : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  सतर्कतेचा इशाराही (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. सध्या गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय क्षेत्र आहे. परिणामी, सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत (गेल्या २४ […]

Continue Reading

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी सोनिया गांधींना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

…या अगोदरही सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे. २१ जुलै रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांचीही सहा दिवस ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या अगोदरही […]

Continue Reading

अमरावती विभागातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा

अकोला दि.11 : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे. विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये) अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा (339.43), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (390.03), अरुणावती (325.94), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (342.21), वान (398.69), […]

Continue Reading