धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

धर्मवीर या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे.मिळालेल्या […]

Continue Reading

काटेपुर्णा धरणात अद्याप साठा जैसे थे

पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव मोठाअकोल्याचा पाणी पुरवठा काटेपुर्णातून अकोला : शहरात,अकोला जिल्ह्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पण, वाशिम जिल्ह्यातील मुख्यतः काटेपुर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पावसाचे म्हणावे तसे आगमन झाले नाही. त्यामुळे धरणाची पातळी वाढली नसलल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसा व त्या पुर्वी देखील अकोला शहर व जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. पण, अकोला शहराला पाणी […]

Continue Reading

तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर

नॉटिंगहम : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकला आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी भारताने चार मोठे धक्के दिले आहेत. भारताच्या संघात यावेळी तीन मोठे बदल रोहित शर्माने केले आहे. या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक आणि युजवेंद्र चहल यांना संघाबाहेर केले आहे, तर […]

Continue Reading

अकोला जिल्हापरिषदेचे इमारत झाली शिकस्त

कर्मचारी आणि इतर नागरिकांचा जीव धोक्यातप्रशासनाने प्रस्तावाला दाखवली केराची टोपली अकोला : जिल्हा परिषदेच्या सुमारे 54 वर्षे जुन्या झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार आहे याकरिता नागपूरचे विश्वेश्वर राष्ट्रीय औद्योगिक संस्थाला पत्र पाठवून ऑडिट करण्याची विनंती करण्यात आली आहे मात्र तोपर्यंत कर्मचाऱ्यांना जीव मुठीत ठेवूनच काम करावं लागणार जिल्हा परिषदेत 14 पेक्षा जास्त विभाग असून […]

Continue Reading

अकोला नगरीला प्राप्त झाले पंढरपूरचे स्वरूप

प्राचिन विठ्ठल-रुख्माई मंदीरात केली महापूजाअनेक वारकऱ्यांनी घेतले विठूमाऊलीचे दर्शन आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी संपूर्ण शहरात व जिल्ह्यात अत्यंत भक्तीभावाचे वातावरण पहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या निर्बंधांमुळे आषाढी एकादशीचा उत्सव वारकऱ्यांना साजरा करता आला नव्हता. या वर्षी मात्र अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात हा उत्सवसाजरा होत असल्याचे दिसते अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर… टाळ […]

Continue Reading

१०० कोटी करोना लस घेणारा भारत जगातील पहिला देश नाही, चुकीचा दावा होतोय व्हायरल

अनेक भाजप नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडल्सवरून एक दावा केला आहे. १०० कोटी करोना लस घेणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. परंतु, हा दावा चुकीचा असून भारत नव्हे तर चीन हा पहिला देश ठरलेला आहे. अनेक भाजप नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडल्सवरून एक दावा केला आहे. १०० कोटी करोना लस घेणारा […]

Continue Reading

आगर ग्रा.पं.तर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

आगर :  ग्रामपंचायतीच्या वतीने‎ मागील चार दिवसांपासून गावाच्या‎ परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण‎ करण्यात आले. भागातील‎ सुशोभीकरनात  भर पडावी याकरिता‎ स्वस्तिक आकारामध्ये वृक्षारोपण‎ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी‎ निमा अरोरा, मंडळ अधिकारी यांनी‎ शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र‎ आगर येथे झालेल्या वृक्षारोपणाची‎ पाहणी करत त्यांनी वृक्षारोपण केले.‎ याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.‎ अजय नाथक, वैद्यकीय सर्व‎ कर्मचारी, सरपंच निशा शिरसाट,‎ […]

Continue Reading

धामोरीचा खड्डेमय रस्ता अपघातास देतोय निमंत्रण; प्रशासन झाले सुस्थ

 अकोला  : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम धामोरीचा रस्ता आज येथील रहिवाशांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक खड्डे या रस्त्यावर असल्याचे दिसते. त्या मुळे या ठिकाणी दररोज लहान-मोठे अपघात होणे ही तर नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या रस्त्यावर वावरताना विद्यार्थी तसेच […]

Continue Reading

अतिवृष्टीमुळे 864 हेक्टर पिकांचे व घराचे नुकसान

अकोला दि.9-  जिल्ह्यातील बाळापूर व अकोला तालुक्यात गुरुवारी (दि.7) अतिवृष्टीमुळे 864 हेक्टर वरील पिकांचे तर 47 घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यामध्ये प्रामुख्याने कापुस, सोयाबीन व तुर पिकाचा समावेश असून  एका जनावराचा सुद्धा पावसामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी(दि.8) सरासरी एकूण 19.5 एमएम पाऊसाची तर  बाळापूर तालुक्यातील निंबा येथे 76 एमएम पावसाची नोंद झाली. अकोला व बाळापूर तालुक्यात […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं पैशांचं घबाड; अधिकाऱ्यांचे डोळे दिपले

रांची: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय हेमंत सोरेन यांची निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. मिश्रा आणि त्यांच्याशी संबंधित काही जणांच्या मालमत्तांवर ईडीनं धाडी टाकल्या. एकूण १८ जण छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या. ईडीनं १८ ठिकाणी छापे टाकत तब्बल […]

Continue Reading