दिल्ली: काँग्रेसची पडझड सुरूच; अनेक नेते सोडत आहे हात

१९९८ ते २०१३ अशी सलग १५ वर्षे दिल्लीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पण आम आदमी पक्षाच्या उदयानंतर दिल्लीमधील काँग्रेसच्या साम्राज्याला सुरुंग लागला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने क्रमांक एकची जागा घेतली. भाजपाने ‘आप’नंतर जागा पटकावल्यामुळे काँग्रेसला क्रमांक तीनवर समाधान मानावे लागले. आता देशातील सर्वात जुना पक्ष राजधानीच्या शहरात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. राजेंद्र नगर […]

Continue Reading

लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? करण जोहरकडून चुकून झाला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. आलियानं लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा अभिनेत्री करिअरला ब्रेक लागू नये यासाठी लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा निर्णय घेणं टाळतात मात्र आलियानं असं केलं नाही. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या […]

Continue Reading

लालपरी येईना वेळेवर.. प्रवासी पाहतायत लालपरीची वाट

प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज अकोला : पावसाळा सुरू झाला आहे, दरम्यान अकोला बसस्थानकावर प्रवाश्यांना बस वेळेवर येत नसल्याने बस स्थानकावर बसून राहावे लागत आहे. एकीकडे रस्त्यांची दुरावस्था आणि त्यामुळे एसटी उशिरा येत असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रातील लालपरी सुरू झाली खरी परंतु या लालपरीला चालवणारे ही लालपरी कधी बसस्थानकावर वेळेवर […]

Continue Reading

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नको, खंबीर पावलं उचला, मुंडे भावंडाची ठाम भूमिका

बीड : राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणं राज्य निवडणूक आयोगानं कमी पाऊस असलेल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणावर निर्णय झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी भूमिका राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या […]

Continue Reading

पंतप्रधान मोदींनी जपानच्या माजी पंतप्रधानांच्या निधनाबद्दल शोक केला व्यक्त

-शिन्ज़ो अबे यांनी जपान आणि जगाला एक चांगले स्थान बनविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक असलेल्या जपानचे माजी पंतप्रधान शिन्ज़ो अबे यांची शुक्रवारी झालेल्या धक्कादायक हत्येने जग थक्क झाले आणि निषेध व्यक्त केला.इराणने याला “दहशतवादाचे कृत्य” म्हटले आहे आणि स्पेनने “भ्यास हल्ला” केला आहे. “माझा प्रिय मित्र शिन्ज़ो […]

Continue Reading

कृषी सेवा संचालकांचा संप ,जिल्हा कृषी अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून संप

-शेतकऱ्यांना झाला मनस्ताप अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत यांच्या जाचाला कंटाळून शनिवारी अकोला जिल्यातील 400 पेक्षा जास्त कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद पुकारला. या बंद मुळे शेतकऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे.अकोला जिल्हा कृषी अधीक्षक कांतापा खोत याचा जाचाला कंटाळून आज अकोला जिल्यातील 400 पेक्षा जास्त कृषी सेवा केंद्र संचालकांनी बंद फुकारला असून […]

Continue Reading

आचार्य विद्यासागर महाराज यांचे अंतरिक्ष नगरीमध्ये चातुर्मास करिता मोठ्या उत्साहात आगमन

– राज्यभरातून भक्तांची मांदियाळी जल्लोषात केले स्वागत शिरपूर जैन: आज महामुनी संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंतरिक्ष नगरीमध्ये मोठ्या जल्लोषात भव्य अशी अगवाणी झाली आहे.  महाराज साहेबांच्या या भव्यदिव्य अगवाणी मध्ये संपुर्ण राज्यभरातून तथा अंतरिक्ष पंचकोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने पहाटेपासून आचार्य विद्यासागर महाराज यांच्या स्वागतासाठी हजर होते. महामुनी आचार्य […]

Continue Reading

हातरून परिसराला चार तास पावसाने झोडपले

बाळापुर  :  बाळापुर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरूण परिसरात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पासून सतत चार तास पावसाने झोडपल्याने येथील  नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला यामुळे नाले  व मोर्णा नदी काटचे शेकडे  एकर मधील पिके पाण्याखाली आल्याने येथील शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीची संकट उभे ठाकले आहे. रोहिणी  नक्षत्र कोरडेल गेल्यानंतर पेरणीला उशिरा होऊ नाही .म्हणून येथील […]

Continue Reading

कोठारी येथील बचत गटातील महिलांना कृषिकन्या यांचे मार्गदर्शक

मूर्तीजापुर  :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विद्यार्थिनी  कुमारी साक्षी वाघ व निकिता येवले यांनी ग्रामीण कृषी व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कोठारी येथील शिवशक्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांना भेट देऊन बचत गटाचे कामकाज आणि कार्यप्रणाली बद्दल माहिती जाणून घेतली बचत गटातील महिलांशी संवाद साधला व बचत गटातील […]

Continue Reading

पावसामुळे बाळापूर व अकोला तालुक्यात पिकांचे नुकसान

अकोला – जिल्ह्यातील बाळापूर व अकोला तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ८६४ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापुस, सोयाबीन व तुर पिकाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अनेक जनावराचा सुद्धा पावसामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील अकोला व बाळापूर तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आला व ते दुथडी भरून […]

Continue Reading