ढगफुटी सदृश्य पाऊस: मुख्यमंत्र्यांकडून आढावा, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था […]

Continue Reading

आता मिळणार पिझ्झा, बर्गरची अमेरिकन टेस्ट अकोल्यात

व्हेज, नॉनव्हेज, पिझ्झा प्रेमींसाठी खासमॅड ओव्हर चिकन आता अकोल्यात अकोलेकरांची स्वादप्रियता लक्षात घेता आता अकोलेकरांसाठी अमेरिकन रेस्टॉरेंटचा स्वाद उपलब्ध झालेला आहे.एम ओ सी चे म्हणजेच मॅडओव्हर चिकनचे द अमेरिकन रेस्टॉरेंट अ‍ॅन्ड पिझ्झा लेनचे व्हेज व नॉनव्हेज पिझ्झा, बर्गरसह विविध स्वादिष्ट व चविष्ट मेनू अकोलेकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत. स्थानिक रणपिसे नगर चौक येथे फस्र्ट क्राय शोरुमच्या […]

Continue Reading

राज्यातील राजकारणात मोठा बदल, मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे बसणार

मुंबई, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा आज शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ता स्थापनेसंदर्भात सध्या सुरु असणाऱ्या बैठकीनंतर दोन्ही नेते राजभवनावर जाणार आहेत. गोव्यामधून मुंबईत दाखल झालेले शिंदे हे ३९ बंडखोर शिवसेना आमदारांचं समर्थन भाजपाला असल्याचं समर्थन पत्रसोबत घेऊ आले आहेत. हे पत्र राज्यपालांकडे दिलं जाणार आहे. […]

Continue Reading

ईडी’चा डाव यशस्वी! बंडखोरांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा’ येणार?

सोलापूर : महाविकास आघाडीत नकोच म्हणत शिवसेनेच्या ३९ आमदारांनी थेट पक्षप्रमुखांना शह दिला. आपल्याच पक्षाचा विशेषत: पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाही केलेली आमदारांची बंडखोरी जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे पदावरून पायउतार व्हावे लागले. उद्या (गुरूवारी) सरकारला बहुमत सिध्द करावे लागणार होते, पण सध्याचे संख्याबळ पाहता सरकार निश्चितपणे तोंडावर पडणार हे निश्चित होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. नवीन […]

Continue Reading

अखेर, मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बोलताना ते म्हणाले की उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अथवा माझ्या शिवसैनिकांचे रक्त सांडू नये याकरिता मी माझ्या पदाचा त्याग करत आहे आज पर्यंत जे मला आपण सहकार्य केलं त्याकरिता मी आपला आभार व्यक्त करतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देताना […]

Continue Reading

उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. काहीवेळापूर्वीच राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]

Continue Reading

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Continue Reading

शिवसेनेसोबत चर्चेचे दरवाजे आता बंद झालेत: केसरकर

गुवाहाटीतील शिवसेनेचे काही आमदार परत येतील, असे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटते. मात्र, त्यांना फक्त वेडी आशा आहे हो, प्रत्यक्षात असे काहीही घडणार नाही, असे वक्तव्य बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले. केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं तरी हे सरकार पडेल, ३९ लोकं तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला…

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आतापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस आज दुपारी राजधानी नवी दिल्लीत होते. दिल्लीत त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत आले आणि आता […]

Continue Reading

महाराष्ट्रातील सत्तानाट्यात आज काय घडलं?

परत या उद्धव ठाकरेंचं आवाहन कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. एकनाथ शिंदे यांचा […]

Continue Reading