कुरणखेड येथे मालाणी जिनिंग फॅक्टरी ला आग
लागल्याने या आगीत मोठे नुकसानआग कशी लागली संशोधनाचा विषय मूर्तीजापूरमूर्तीजापूर तालुक्यातील कुरणखेड येथे मालानी जिनिंग फॅक्टरी ला आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे, आज सकाळी नऊच्या सुमारास दिपक मालाणी, धनराज मालाणी, हरीश मालाणी यांच्या मालकीची कुरणखेड येथील असलेल्या जिनिंग फॅक्टरीला आग लागली यामध्ये जिनिंग फॅक्टरी मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात […]
Continue Reading
