वाढीव वीज दर रद्द करण्याची ‘आप’ तर्फे मागणी

हातरून  : आज सर्वसामान्य व्यक्ती वाढत्या किमतीमुळे अनेक आर्थिक समस्यांना तोंड देत आहे या नुषंगाने आम आदमी पक्षातर्फे बाळापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व वाढीव वीज रद्द करण्याव्यतिरिक्त इतरही मागण्यांचे निवेदन यावेळीतहसीलदार यांना देण्यात आले निवडणुकीच्या काळात भाजप शिवसेना नेत्यांनी जाहीरनाम्यात शंभर ते शून्य टक्के युनिटचे वीज मोफत देण्याची जाहीर केले होते त्यानुसार राज्य […]

Continue Reading

देशात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल, ‘ही’ आहेत लक्षणं

गुरुवारी ( १४ जुलै ) रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णाची नोंद झाली आहे. मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वी यूएईतून भारतात दाखल झाली होती. या व्यक्तीमध्ये […]

Continue Reading

“२४ इंच कंबर नसलेल्या अभिनेत्री आता स्टार होतात…” काजोलचं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली आहे. आजही काजोलचा अभिनय तेवढाच दमदार आहे. चित्रपटांनंतर आता काजोल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. पण ज्या वेब सीरिजसाठी काजोलला विचारणा करण्यात आली आहे ती वेबसीरिज खूपच बोल्ड सीनसाठी प्रसिद्ध आहे. नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजचा पहिला भाग २०१८ मध्ये […]

Continue Reading

पुणे शहरातील शाळा उद्यापासून पूर्ववत सुरू; पिंपरी चिंचवड, जिल्ह्यांतील शाळांना १६ जुलैपर्यंत सुटी

पुणे : अतिवृष्टीमुळे गुरुवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरातील शाळा शुक्रवारी सुरू होतील. तर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने १६ जुलैपर्यंत सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यांतील शाळांना सुटी, तर पुण्यातील शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.  गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या […]

Continue Reading

राज्य सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल डिझेल च्या दरात झाली इतकी कपात

नगराध्यक्ष व सरपंच निवड प्रक्रिया देखील बदलली मुंबई,महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज (१४ जुलै) बैठक झाली. या बैठकीत नऊ मोठे निणNय घेण्यात आले. पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित […]

Continue Reading

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अकोला,दि.१३- भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ७६ ते १०० मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  पुरापासून बचावासाठी नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे […]

Continue Reading

 31 पॉझिटीव्ह तर 16 डिस्चार्ज

            अकोला दि.13– आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 144 अहवाल प्राप्त झाले. त्यात २२ जणांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून नऊ जणांचा असा एकूण 31 जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला,  तर 16 जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 22 व खाजगी 9)31+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = […]

Continue Reading

 मेंढ्या व शेळ्यांची काळजी

राज्यात मेंढीपालन प्रामुख्याने स्थलांतरीत पद्धतीने करण्यात येते. राज्यातील नाशिक, कोकण इत्यादी विभागातून बहुतांश मेंढपाळ हिरव्या चाऱ्याकरीता राज्याच्या पुणे विभागात स्थलांतरीत होत असतात. या मेंढ्याची मुळ मुक्कामी परतीची वेळ पावसाळ्यापूर्वीची किंवा सुरुवातीचा पावसाळा अशी असते. या मेंढ्यांच्या कळपासोबत शेळ्याही असण्याची शक्यता असते. या स्थलांतरादरम्यान त्यांना वातावरणाच्या विविध बदलांना तोंड द्यावे लागते. पूर, अतिवृष्टी, गारपीट, शीत लहर किंवा उष्ण लहरी तसेच विविध विषबाधा यामुळे मेंढ्या व शेळ्यांमध्ये मर्तुक होण्याची शक्यता […]

Continue Reading

धक्कादायक! समुद्राच्या लाटेत वाहून गेलेले तीन जण सांगलीकर

गेले दोन दिवस एक व्हिडीओ वायरल होत आहे. समुद्राची लाट ही खडकांवर आदळते,लाटेचे पाणी परत समुद्रात वाहून जात असतांना या पाण्यात तीन जणं वाहून जातात असं या व्हिडीओत दिसते. वाहून गेलेल्या लोकांचे पुढे काय झाले, ते वाचले का अशा प्रतिक्रियाही या व्हिडीओच्या निमित्ताने व्यक्त झाल्या. तर हा वायरल व्हिडीओ ओमान देशातील असून या घटनेचा संबंध […]

Continue Reading

पावसाचे पाणी रस्त्यावर साचले ; विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता नाही मार्ग

नाल्यांची साफसफाई न झाल्याचा परिणाम अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही. याचा फटका आता पावसाळ्यात सामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांना बसत आहे. या परिसरात असलेल्या पोद्दार शाळेमध्ये जाण्याकरिता रस्ता सुद्धा विद्यार्थ्यांना नसल्याचे चित्र आहे. अकोला शहरातील जवाहर रोड परिसरातील नाल्यांची सफाई झाली नाही त्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत […]

Continue Reading