“कोणी सोबत येईल की नाही याचा विचार नको,तयारी करा”शरद पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश

बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे […]

Continue Reading

सर्वसामान्यांना लागणार जोरदार शॉक !

महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढवीज ग्राहकांना भरावे लागेल मोठे वीज बिलमहावितरणच्या निर्णयाविरोधात सर्वसामान्यांचे निदर्शने अकोला : महावितरणकडून इंधन समायोजन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ही शुल्कवाढ रद्द करून दिल्ली आणि पंजाब राज्याप्रमाणे जनतेला 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.वीजबिलात इंधन समायोजनाच्या नावाखाली ग्राहकांवर महागाईचा अधिक […]

Continue Reading

अजयची मुलगी परदेशात हे काय करतेय? फोटो पाहून भडकले चाहते

मुंबई : काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. न्यासाचे नवीन फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काजोल आणि अजयची मुलगी असल्याने लोकं न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. न्यासाचे काहीॉ फोटो इंटरनेटवर समोर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत […]

Continue Reading

सावधान… 20 रुपयांची ‘पाणीपुरी’ ठरू शकते ‘या’ गंभीर आजाराचं कारण

प्रासंगिक वार्ता : पावसाळा सुरू झालाय… पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. सध्या ‘टाइफॉइड’ची साथ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तेलंगणाच्या एका उच्च आरोग्य अधिकाऱ्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणात टायफॉइडच्या रुग्णांची वाढ झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही देखील पावसाळ्यात पाणीपुरी खात असाल तर सावधान. पावसाळ्याच्या […]

Continue Reading

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुपौर्णिमा निमित्त शेगावात भाविकांची गर्दी,रिमझिम पावसात ही भाविक शेगावात दाखल ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. बुधवार 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. बुधवार 13 जुलै रोजी गुरु पौर्णिमा निमित गुरु बंधू आपल्या गुरुचे दर्शन […]

Continue Reading

अकोला मनपा मध्ये नियोजनाचा अभाव

जवाहर नगर अंधेरी चौकातील रोडवरील नाल्या साप केले नसल्यामुळे पूर्ण रोडवर पाणी येत आहे जवळ बाजूला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे लहान मुलं स्कूलमध्ये जाणारे येणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्वरित महानगरपालिकेंना त्याकडे लक्ष देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होत आहे

Continue Reading

नदीच्या पुलाचे कठडे तोडून पीकअप वाहन ५० फूट खोल नदीत कोसळले,

गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथर्नमिक अंदाज अकोला : जिल्ह्यात सुरू असल्या सतातधार पावसाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्याचा अंदाज येणे तसे मुश्किलच आहे. नदीच्या पुलावरून वाहन चालवताना अंदाज न आल्याने चारचाकी वाहन तब्बल ५० फूट खोल नदीत कोसल्याची घटना म्हैसांग येथे घडली. पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घेऊनच वाहन […]

Continue Reading

लग्नाच्या दिवशी विचित्र अटींच्या करारावर जोडप्याने केली स्वाक्षरी! ‘ही’ आहे संपूर्ण यादी

Viral Contract Marriage : एका लग्नात आसामच्या (Assam) शांती आणि मिंटू या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा एक करार (Contract) केला, त्यावर दोघांनी स्वाक्षरी केली, Viral Contract Marriage : भारतातील अनेक जोडप्यांनी  (Indian Couple) आपल्या विवाहादरम्यान परंपरा आणि रूढींना तोडून नवीन परंपरांना जन्म दिला आहे. त्यांनी तयार केलेल्या या परंपरा इतक्या अनोख्या आहेत की, त्या ऑनलाइन युझर्सचे लक्ष […]

Continue Reading

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच, गाठला नवा ऐतिहासिक नीचांक

Rupee Vs Dollar : रुपयात सुरू असलेली घसरण कायम आहे. देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली घसरण (Rupee Falls Against Dollar) आणि आणखी मजबूत झालेला अमेरिकन डॉलर ( Rupee vs Dollar) यामुळे रुपयाची 13 पैशांनी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 79.58 रुपये झाले आहे. मागील सत्राच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत  रुपया 19 पैशांनी घसरला होता. रुपयाने […]

Continue Reading

दीर्घकाळ खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका, अस्थमाचं ठरु शकतं लक्षणं, कसं ओळखाल?

Health Tips : अस्थमा आजार झाल्यास व्यक्तीला खूप खोकला येतो. दमा झालेल्या व्यक्तीला नियमित कामे करण्यातही थकवा जाणवतो. लक्षणं कशी ओळखायची जाणून घ्या.आजारांची समस्या उद्भवते. अशा वेळी औषधे घेतल्यानंतर सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. पण जर औषधं घेतल्यानंतरही खोकल्याच्या समस्येपासून सुटका होत नसेल आणि दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करु नका. दीर्घकाळ खोकला […]

Continue Reading