चाहत्यांने स्वत:च्या रक्ताने काढलेलं चित्र पाहून सोनू सूद झाला भावुक; म्हणाला, ”चित्र रंगवताना…”
करोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने देशभरात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. या काळात मुंबई, पुणे सारख्या महानगरात कामानिमित्त आलेल्या अनेक कामगारांचे खूप हाल झाले. घराबाहेर पडायला परवानगी नसल्यामुळे या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूद या गरजू कामगारांच्या मदतीला धावून गेला. त्याने लाखो कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करुन दिली. […]
Continue Reading