सार तेंडुलकरचं लंडनमध्ये ‘स्पेशल’ डिनर

लंडन: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सारा प्रवासाची आवड आहे आणि ती जेव्हा जेव्हा फोटो शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतात. सारा जयपूर, गोवा, थायलंडनंतर आता लंडनमध्ये पोहोचली आहे. अर्थात ती तेथे शिक्षण देखील घेत आहे. सारा लंडन आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी राहते. सोशल मीडियावर सक्रीय असते. यावेळी […]

Continue Reading

अन्यन्या पांडेने डीपनेक ब्लॅक ड्रेस घालून केला कहर

साऊथ चित्रपटातील सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘लाइगर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अन्यन्या पांडेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा डीपनेक ड्रेस परिधान केला होता.या ड्रेसला पाहून अनेकांची अनन्यांवरुन नजरच हटत नव्हती. अनन्याने यावेळी हाय थाई स्लिट ड्रेस कॅरी केला […]

Continue Reading

१८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस केला साजरा

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. १८ जुलैला प्रियांकाने ४० वा वाढदिवस साजरा केला आणि आपल्या पत्नीचा वाढदिवस खास असावा यासाठी निक जोनसने पूर्ण प्रयत्न केले हे त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दिसून येत आहे. निक आणि प्रियांकाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये […]

Continue Reading

उर्फी जावेद नेहमीच आपल्या पोशाखा बाबत लोकांच्या चर्चेत असते

उर्फी जावेद, ज्याने नुकतेच तिचे नाव बदलून उओर्फी ठेवले आहे, तिला लोकांच्या नजरा कशा फिरवायच्या हे बाब चांगलीच माहिती आहे, ती अनेकदा तिच्या फॅशन आऊटिंगने चाहत्यांना प्रभावित करते. बर्‍याचदा, तिला ट्रोल देखील केले जाते, परंतु उओर्फी थांबत नाही! यावेळी तिने दोरीने बनवलेली गुलाबी ब्रा घातल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. हे अगदी विचित्र पण फॅशनेबल आहे!

Continue Reading

समांथाचा सोशल मीडियाला रामराम? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही चांगलीच चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. तर द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम […]

Continue Reading

केआरकेचे ‘ते’ ट्वीट चर्चेत!

“बिग बी आणि शाहरुख सोडून सर्व दहावी नापास”, नुकतंच केआरकेने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्यांवर टीका केली आहे. बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तो अनेकदा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. विशेष म्हणजे तो त्याच्या ट्वीटद्वारे कोणत्या ना कोणत्या […]

Continue Reading

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर रणवीर सिंगने दिली प्रतिक्रिया

बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी अभिनेत्री सुष्मिता सेनसह काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. ललित मोदींनी केलेल्या ट्वीटमुळे दोघांनी लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत लग्न झालं नसलं तरी ते डेट करत असल्याचं सांगितलं. सुष्मितासह काही फोटो त्यांनी शेअर केले होते. […]

Continue Reading

“२४ इंच कंबर नसलेल्या अभिनेत्री आता स्टार होतात…” काजोलचं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री काजोलनं एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी गाजवली आहे. आजही काजोलचा अभिनय तेवढाच दमदार आहे. चित्रपटांनंतर आता काजोल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. पण ज्या वेब सीरिजसाठी काजोलला विचारणा करण्यात आली आहे ती वेबसीरिज खूपच बोल्ड सीनसाठी प्रसिद्ध आहे. नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजचा पहिला भाग २०१८ मध्ये […]

Continue Reading

अजयची मुलगी परदेशात हे काय करतेय? फोटो पाहून भडकले चाहते

मुंबई : काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. न्यासाचे नवीन फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काजोल आणि अजयची मुलगी असल्याने लोकं न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. न्यासाचे काहीॉ फोटो इंटरनेटवर समोर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत […]

Continue Reading

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा नवी दिल्ली : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने २०१८ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या “हत्येसाठी” सर्व तयारी केल्याचा खुलासा केला आहे. यासाठी त्याने एक खास रायफलही खरेदी केली होती, ज्यासाठी त्याने 4 लाख रुपये खर्च केले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याआधी […]

Continue Reading