सोनम कपूरने दिला बाळाला जन्म? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या फोटोमागील सत्य 

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनम कपूर हिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. नुकतंच सोनम कपूरने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सोनम कपूरचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यात सोनम कपूरच्या मांडीवर एक गोंडस बाळ […]

Continue Reading

‘मी पुन्हा येईन’चा टीझर पाहून नेटकऱ्यांना आली, सध्याच्या राजकीय घडामोडींची आठवण

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेन्स चित्रपटांपेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ नावाची वेबसीरिज येणार आहे.टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत […]

Continue Reading

टायगर श्रॉफच्या आजोबांचा दुसऱ्या महायुद्धात होता सहभाग!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेस. टायगर हा लोकप्रिय अॅक्शन हिरोपैकी एक आहे. २०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तुम्हाला माहितीये या अॅक्शन हीरोचे आजोबा हे रियल लाइफ हीरो होते.टायगर श्रॉफची आई आयशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो टायगरचे आजोबा म्हणजेच आयशा […]

Continue Reading

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

धर्मवीर या मराठी चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन-पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नसून कारचे मात्र मोठं नुकसान झाले आहे.मिळालेल्या […]

Continue Reading

लग्नाआधीच गरोदर होती आलिया भट्ट? करण जोहरकडून चुकून झाला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. आलियानं लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच प्रेग्नन्सीची गुडन्यूज दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा अभिनेत्री करिअरला ब्रेक लागू नये यासाठी लग्नानंतर लगेचच प्रेग्नन्सीचा निर्णय घेणं टाळतात मात्र आलियानं असं केलं नाही. त्यामुळे ती लग्नाआधीच प्रेग्नंट होती की काय अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या […]

Continue Reading

आता मिळणार पिझ्झा, बर्गरची अमेरिकन टेस्ट अकोल्यात

व्हेज, नॉनव्हेज, पिझ्झा प्रेमींसाठी खासमॅड ओव्हर चिकन आता अकोल्यात अकोलेकरांची स्वादप्रियता लक्षात घेता आता अकोलेकरांसाठी अमेरिकन रेस्टॉरेंटचा स्वाद उपलब्ध झालेला आहे.एम ओ सी चे म्हणजेच मॅडओव्हर चिकनचे द अमेरिकन रेस्टॉरेंट अ‍ॅन्ड पिझ्झा लेनचे व्हेज व नॉनव्हेज पिझ्झा, बर्गरसह विविध स्वादिष्ट व चविष्ट मेनू अकोलेकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत. स्थानिक रणपिसे नगर चौक येथे फस्र्ट क्राय शोरुमच्या […]

Continue Reading

‘I Love Uddhav…’, महाराष्ट्राच्या राजकारणावर लकी अली यांची पोस्ट चर्चेत

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटींपर्यंत काहींना यावर प्रतिक्रिया दिली. यासगळ्यात गायक लकी अलीने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. लकी अली यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.लकी अली यांनी फेसबूकवर ही पोस्ट शेअर […]

Continue Reading

अँबर हर्डनं सोशल मीडियावरून होत असलेल्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेप यांचा मानहानिचा खटला सोशल मीडियावर चांगलाच गाजला. बरेच खासगी आरोप प्रत्यारो आणि पोलखोल यामुळे हा खटला जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. अर्थात या खटल्यात अँबर हर्डचा हार झाली आणि जॉनी डेपनं हा खटला जिंकला. त्यानंतर अँबरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. ज्यावर नुकतंच एका […]

Continue Reading