तुमच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? समीर वानखेडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
ड्रग्ज प्रकरणात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत राहिलेले मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीम येथे आले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना वानखेडे कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर समीर वानखेडे यांनी दोनच वाक्यात उत्तर दिलं. राजकारणात येण्याबाबतच्या […]
Continue Reading