‘मी फिक्स मॅच पाहत नाही’, ‘सामना’तील मुलाखतीवरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई: मी फिक्स मॅच पाहत नाही, मी नेहमी लाईव्ह मॅच पाहतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. शिवसेनेतील बंड आणि राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’ वृत्तपत्रामध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यांनी या मुलाखतीत एकनाथ […]
Continue Reading