पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर ती खूप फोटो शेअर करत असते. प्राजक्ता सुत्रसंचालन करत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा हा कार्यक्रम नव्या जोमाने सुरु झाला आहे. मिळालेल्या वेळेमध्ये प्राजक्ता देवदर्शन घेताना दिसत आहे. यावेळी प्राजक्ताने पांढरा शुभ्र चिकनकारी ड्रेस घालून महादेवाचे दर्शन […]

Continue Reading

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून ठाकरेंना रोखणार?

शिवाजी पार्क मैदान ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्यापासून कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आखली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या अंतर्गत शिवाजी पार्क ‘फ्रीज’ केले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठीचा अर्ज महापालिकेकडे केला आहे. […]

Continue Reading

एकनाथ शिंदे राजभवनात कोश्यारींच्या भेटीला, वाचा विधानपरिषदेतील १२ संभाव्य नावांची यादी

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. यावेळी ते विधान परिषदेच्या १२ आमदारांची नवी यादी राज्यपालांना देण्याची शक्यता आहे. १२ आमदारांच्या यादीसंदर्भात ही भेट असल्याची शक्यता आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांची यादी रद्द केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) हे नवी यादी घेऊन […]

Continue Reading

“ती बाई सिगरेट पिऊन…”, चंद्रकांत खैरेंची नवनीत राणांवर टीका; उद्धव ठाकरेंचा केला होता एकेरी उल्लेख!

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, अनेकदा दोन्ही बाजूंनी टीका करताना पातळी सोडली जात असल्याचंही दिसून येत आहे. असाच एक प्रकार सध्या घडताना दिसत असून अमरावतीमधील खासदार नवनीत राणा आणि शिवसेना […]

Continue Reading

हिंदू सण पाकिस्तानात जाऊन साजरा करायचे का’; नांदेडमधील गणेश मंडळाची गणपती विर्सजनात डीजे वाजवण्याची मागणी

नांदेड जिल्ह्यामध्ये तीन हजार सोळा गणपती मंडळाची नोंद झाली करण्यात आली आहे. मात्र, येणाऱ्या गणपती विसर्जनाला मंडळांना बँड उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागातील मंडळांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत डीजे वाजवण्याची परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.एकीकडे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सर्व मंडळांना शासनाच्या गाईडलाईननुसार डीजे वाजवण्याची परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मंडळांना देखील […]

Continue Reading

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ला अस्खलित मराठी बोलणाऱ्या ‘बिहारी’ पाहुण्याने दिली भेट; नव्या राजकीय समिकरणांच्या नांदीची चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अगदी काल त्यांनी घेतलेलं लालबागच्या राजाचं दर्शन असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतलेलं गणपती दर्शन असो. गणेशोत्सवाशिवाय मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या सुरु असणाऱ्या भेटीगाठीही राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आज एक विशेष पाहुण्याने […]

Continue Reading

येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही […]

Continue Reading

“गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून आयोजित केलेल्या ‘महागाईविरोधातील हल्लाबोल’कार्यक्रमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात भाजपप्रणित मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात द्वेष वाढू लागला आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांना भवितव्याची चिंता आणि भीती वाटू लागली आहे. त्यातून द्वेष वाढतो, समाजात दुही वाढते. त्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक […]

Continue Reading

ठाकरे सरकारला जमलं नाही ते सोरेन सरकारने ‘करुन दाखवलं’; भाजपाला करावं लागलं ‘वॉक आऊट’

Jharkhand Chief Minister won Majority Test : झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालट झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर […]

Continue Reading

स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकूड पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

मुंबई महानगरपालिकेच्या बहुतांश हिंदू स्मशानभूमीमध्ये पीएनजीवर आधारित शव दाहिनी आणि विद्युत दाहिनी सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात आजही चितेवरील अंत्यसंस्कारांकडेच नातेवाईकांचा कल आहे. त्यामुळे स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाची मागणी वाढतच आहे. मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांसाठी आपल्या आणि खाजगी स्मशानभूमीसाठी जळाऊ लाकडाचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. दोन वर्षांसाठी ४ लाख क्विंटलहून अधिक लाकडांचा पुरवठा करावा […]

Continue Reading