“शिंदे गटाचे अनेक आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात”, मिटकरींच्या वक्तव्यावर सत्तारांचा जोरदार पलटवार, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील अनेक आमदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे. “अमोल मिटकरींना एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासावे लागेल,” असे म्हणत सत्तारांनी मिटकरींवर हल्ला चढवला. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) अकोला दौऱ्यावर […]
Continue Reading