बलाढय़ भारतीय संघाला पदकाची नामी संधी -कार्लसन

चेन्नई : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत बलाढय़ भारतीय संघाला पदक जिंकण्याची नामी संधी आहे, असे मत पाच वेळा विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले आहे. २०१३मध्ये चेन्नईतच विश्वनाथन आंनदला नमवून कार्लसनने प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले होते. चेन्नईत पुन्हा परतल्याचा अतिशय आनंद होतो आहे. चेन्नईतील त्या आठवणी अजूनही ताज्या असल्याचे कार्लसनने सांगितले. रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत भारताच्या पहिल्या संघाला […]

Continue Reading

थायलँड व पाकिस्तान चा भारताने उडविला धुव्वा ,सिरीज खिशात. अकोल्यातील खेळाडूंचा दबदबा कायम

अकोला : थायलँड आर्मी स्टेडियम बँकॉक (याला ).येथे थायलँड टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन व ऑल स्पोर्ट्स को – ऑर्गनायझेशन व गव्हर्मेंट ऑफ थाई स्पोर्टस अथोरिटी थायलंड आयोजित एशियन टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन च्या मार्गदर्शनाखाली 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान संपन्न झाल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तिघांनी लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट […]

Continue Reading

मुंबई इंडियन्सचा संघ मिनी आयपीएलमध्ये खेळणार, कुठे आणि कधी होणार स्पर्धा जाणून घ्या…

भारतामध्ये आयपीएलमध्ये म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात त्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये आठ संघ होते. पण यावेळी आयपीएलमध्ये अजून दोन संघांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळवले गेले होते. पण ही मिनी आयपीएल कधी होणार आहे, जाणून घ्या… मुंबई : सध्याच्या घडीला मिनी […]

Continue Reading

शेतात राबणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे आता जागतिक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज

मुंबई : टोकियो ऑलिम्पिकनंतर महाराष्ट्राचा अविनाश साबळे आपल्या बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील घरी परतला. घरातून थेट शेतात कामासाठी गेला. शेतात राबला. पण अविनाशला करोना झाला. त्यानंतर आपण पुन्हा धावू शकतो की नाही, या मानसीक चक्रात तो अडकला होता. पण आता जागतिक अॅथलेटीक्स स्पर्धेत अविनाश इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीत सहभागी […]

Continue Reading