दीड हजारात विकलं बाळ, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना

-आईच्या मायेपुढे पोटची भूक ठरली वरचढ बातमी आहे महाराष्ट्राला सुन्न करणारी. कोरोनात नवरा गेल्यानंतर भीक मागूनही मुलांचे पोट भरता येत नसल्याने हतबल झालेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अंमळनेरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबावर कोरोना काळात संकट ओढावलं. कुटुंबातला कमावता व्यक्ती गेला आणि संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडलं. पदरात सात मुलं आणि आर्थिक […]

Continue Reading

बँकेतील सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटली गोळी

श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Continue Reading

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींना वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. रशियातील पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या […]

Continue Reading

बापरे! गेल्या वर्षी १२३.१३ कोटी रुपये इतका पगार घेतला HCL च्या सीईओ नी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वांनाच माहिती आहेत. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेली ही एचसीएल कंपनी कमाईमध्येही अव्वल आहे. अशा कंपनीत सीईओ पदी असलेल्या सी. विजयकुमार यांचा पगार किती आहे माहितेय का? विजयकुमार हे सध्या सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ आहेत. […]

Continue Reading

धक्कादायक! नशेसाठी केला जातोय कंडोमचा वापर

कंडोमचा वापर गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, मुचीपारा आणि बेनाचिती, सी झोन, ए झोनसह शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या […]

Continue Reading

विमान कोसळले, ट्रेनी वैमानिक भाविका राठोड जखमी

प्रशिक्षणार्थी विमान कोसळलेभाविका राठोड किरकोळ जखमीविमानाचे दोन तुकडे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील वैमानिकांना ट्रेनिंग देणारे विमान कोसळले. यात सुदैवाने प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाली आहे. तिला जास्त दूखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.कोसळलेले हे विमान प्रशिक्षणार्थी विमान असून या विमानातून भाविका राठोड या प्रशिक्षणार्थी वैमानिकाने उड्डाण घेतले होते. पण, नजीकच्या शेतात ते अचानक कोसळले, […]

Continue Reading

रूबाब! वाघाला रस्ता ओलांडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने सर्व गाड्या थांबवल्या

सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात, तर काही आश्चर्यचकित करतात. याशिवाय हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ आहेत. लोकांना शिकवण्याचं काम हे व्हिडीओ करत असतात. आयुष्य कसं जगलं पाहिजे, हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. वाघ, सिंह, बिबट्या असे […]

Continue Reading

काळ आला पण वेळ मात्र आली नाही

20 तास नदीत ताक्तकळत होत्या आजीबाईतरुणांच्या मदतीने वाचला आजीबाईंचा जीव पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण मोचन ता.भातकुली येथील श्री. मुद्गलेश्वर मंदिराच्या घाटावर आपतापा ता.जि. अकोला येथील राणे नामक आजीबाई दर्शनासाठी आल्या होत्या परंतु अचानक पाय घसरल्याने त्या नदीत दूरवर वाहून गेल्या होत्या. परंतु दैव बलवत्तर म्हणून आजीबाईंना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पूर्णा नदीकाठावर असलेल्या ऋण […]

Continue Reading

चालत्या गाडीवर ‘शक्तिमान’ बनायला गेला अन् काही क्षणातच खाटेवर आला…

सोशल मीडियावर एखादी व्यक्ती लगेच प्रसिद्ध होऊ शकते. मात्र या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कधी कधी जीव धोक्यात सुद्धा येऊ शकतो. हल्ली प्रत्येक जण प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार होतो. काही तरुण प्रसिद्धीसाठी आपल्या जीवाची जराही पर्वा न करतात असे काही स्टंट करतात, ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. सध्या असंच काही प्रकरण एका तरुणासोबत घडलं आहे. […]

Continue Reading

“एका मोदीला मिस इंडिया हवी, दुसऱ्याला…” उद्योगपती हर्ष गोएंका यांचं भन्नाट ट्वीट व्हायरल!

अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी अलीकडेच सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून देशाबाहेर असणारे आणि आयपीएलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारे ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनमध्ये असल्याचा मुद्दा सोशल मीडियावर फारच चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी […]

Continue Reading