
अकोला,७ जुन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या बुधवार दि.८ जून रोजी दु.१ वा. ऑनलाईन जाहीर होईल. या लिंकवर क्लिक, टच करा बेस्ट लक तुमच्या निकालासाठी….तुम्ही या लिंकवर टच,क्लिक केल्यावर नवीन लिंक ओपन होईल त्यात तुम्हाला रोल नंबर व इतर माहिती टाकल्यानंतर तुमचा निकाल पाहता येईल.
१. या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा निकाल
२. या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा HSC Result निकाल
3.या लिंकवर क्लिक करा, टच करा आणि पहा बारावीचा निकाल
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील. या परिक्षेस १४ लाख ८५ हजार १९१ विद्याथ्र्यांची नोंदणी झाली होती. त्या पैकी ८ लाख १७ हजार १८८ मुलं, तर ६ लाख ६८ हजार मुलींची परीक्षेसाठी नोंदणी करण्यात आली होती. दोन वर्ष कोरोना संकटानंतर हा निकाल लागत आहे. त्यामुळे या निकालाची पालकांबरोबर विद्याथ्र्यांमध्ये अधिक उत्सुकता आहे.
बारावी परीक्षा दिलेल्या तुमचे मित्र ,मैत्रिणी,नातेवाईक यांना ही लिंक फॉरवर्ड करा. त्यांना बुधवारी निकाल लागल्यानंतर या लिंकवर जावून त्यांचा निकाल ऑनलाईन पाहता येईल. निकालच्या वेळी या सर्व संकेत स्थळांवर एकदम लोड येऊ शकते. अशा वेळी तुम्ही तिन पैकी एका लिंकवर क्लिक करत बारावीचा निकाल पाहू शकता. ऑल द बेस्ट….