गपकी म्हणणा-या चिमुकलीचा व्हिडीओ
स्टेज डेअरींग नसलेल्यांची होते पंचाईत
तुमचे हास्य ‘रु शकते चिमुकल्यांसा’ी घातक
शाळांमध्ये विविध कार्यक्रम सुरु असतात. त्या कार्यक्रमात चिमुकले भाषण देतात. त्यांच्या भाषणांमधून कळत न कळत विनोद होतो. आपण मनमुराद हसतो देखील पण, आपल्या अशा हसण्याने त्या चिमुकलीचे स्टेज डेअरींग कायमचे संपणार नाही ना.
स्टेजवर आणि हो ती माईक समोर असताना अनेकांची बोबडी वळते. त्यात या चिमुकल्या मुलीने दाखविलेले धाडस आणि तिचे बोबडे बोल निश्चितच शाळकरी विद्याथ्र्यांसा’ी व उपस्थितांमध्ये हास्य निश्चितच पुâलवित आहे. पण, आपल्या अशा हास्याने त्या चिमुकलीच्या मनावर परिणाम झाला. तिचे स्टेज डेअरींग कायमचे संपले तर. भाषणात कोणी मधामधात केले तर भाषण देणाNयाला खुप राग येतो. हा रागच त्या चिमुकलीने गपकी…..असे ओरडून सांगत व्यक्त केला. पण, त्यानंतर त्या गपकी ….या शब्दावरुन उपस्थित सर्वांना हासू आले. बोली भाषा आणि त्याचा हेलजा यावरुन चिमुकलीने गपकी हा शब्द अगदी स्पष्ट पणे समोरच्यांवर छाप टाकणारा टाकला. पण, नंतर या चिमुकलीच्या डोळ्यातील अश्रु आणि तीने सोडलेला स्टेज हे मात्र टाळता आले असते. चला पाहूया नेमके काय झाले ते या व्हिडीओतून….