वडाळी देशमुख एक गाव एक गणपती संकल्पना राबवत विसर्जन

अकोला

अकोट :  वडाळी देशमुख मध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून कोरोना काळाच्या काळानंतर सार्वजनिक उत्साही कार्यक्रमांमध्ये पूर्णतः खंड आला असल्यामुळे सार्वजनिक उत्साही तरुण या कार्यक्रमापासून वंचित राहिले होते त्यामुळे यावर्षी पुन्हा जल्लोषात उत्साहवर्धक गणेशोत्सव मंडळाची 5 स्थापना करण्यात आली असता संपूर्ण गणेश उत्सव भक्तिमय वातावरणामध्ये सकाळ संध्याकाळ महाआरती त्यांचे महाआयोजन विविध सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन समाज उपयोगी रक्तदान शिबिरा सहित विविध शिबिरांचे आयोजनाचे भव्यदिव्य स्वरूप या गणेश उत्सव कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाले, गावा  गावा मध्ये श्री नागनाथ गणेश उत्साही व गाव प्रदक्षिणा मिरवणुकीमध्ये सहभाग मुख्य स्टॅन्ड वरील श्री विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, श्री सद्गुरु गणेशोत्सव मंडळ, श्री संत चतुर्भुज महाराज गणेशउत्सव मंडळ, श्री भारती बाबा गणेशोत्सव मंडळ एक गाव एक गणपती संकल्पना राबवत गावप्रदक्षिणा मिरवणूक काढतेवेळी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सीन सिनेरी पथनाट्य व ढोल ताशे बँड पथक दाखल झाले होते बहारदार नृत्य बँड पथकाने आपले नृत्य सादर करत नागरिकांचे डोळ्याचे पारणे भिजत वेगळे वागळे नृत्य करत गावांमधून गुलालाच्या ऐवजी पावडरची उधळण व फुलांची उधळणकरीत गावप्रदक्षिणा फेरी जागेवर शांत भक्तीमय वातावरणामध्ये निरोप समारंभ करण्यात आला यावेळी पोलीस पाटील प्रमोद मुरेकार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर बारब्बदे ,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमदार योगेश जऊळकर, पी सी डाबेराव सर, वैराळे सर यांच्या सहकारी संपूर्ण पोलीस स्टॉप कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम शांततेत पार पडला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *