मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर  

अकोला


मुर्तीजापुर  :  देशाचे यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार  संजयभाऊ धोत्रे,  आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात वआमदार हरीष मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण तर्फे व ब्लड बैंक साईजिवन रक्तपेढी अकोला यांचे विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन  लकडगंज मूर्तिजापूर येथे करण्यात आले. यावेळी  आमदार हरीष  पिंपळे, रावसाहेब कांबे, सचिन देशमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष, भूषण कोकाटे भाजपा तालुकाध्यक्ष, रितेश सबाजकर भाजपा शहराध्यक्ष, पप्पू पाटील मुळे भाजयुमो तालुकाध्यक्ष, हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष, विजय डोईफोडे, अविनाश यावले, राजु कांबे, निलेश मानके, कमलाकर गावंडे, अंगतराव गावंडे, साहेबराव राऊत,कोमल तायडे, अनिल ठोकळ, अशीष गुजांळ, आकाश जाधव, कुलदीप सदार, अभय पाण्डेय,सुनील लछुवाणी, लखन मिलांदे, राम खंडारे, योगेश वाकोडे, राजेंद्र इंगोले, अतुल इंगोले,राम जोशी, अमित नागवान, बबलु भेंलोंडे, विशाल सिंहे, यशवंत आळेकर, अंगतराव गावंडे, श्याम  खंडारे, राऊत गुरुजी , , अमोल पिंपळे, अतुल लाटा, नितीन मुगल, संजय देवीकर, संतोष गोलाइत, अनिल ठोकळ, गजानन नाकट, नितीन भटकर,विशाल गुप्ता, रोहीत श्रीवास, मनोज गुप्ता, लखन अरोरा, राहुल पाटील, संदिप जळमकर, गोळे, राहुल गुल्हाने , अनिल अग्रवाल,मुकेश काळपांडे, निलेश वानखडे, विलास सावळे, सचिन खरतडकर, चेतन चौधरी,रोहीत अव्वलवार किशोर ठाकुर, प्रदीप बोलके तसेच महिला मंडळी – राधाताई तिवारी, डॉ.सुजाता ताई मुलमुले, मोनाली ताई गावंडे, अनिताताई देविकर, विजयाताई कंझरकर, ज्योतीताई शर्मा, राजश्रीताई बोलके,  तसेच समस्त आजी माजी पदाधिकरी व कार्यकर्ते, माजी नगरसेवक, बुथ प्रमुख, सेल प्रमुख, आघाडी प्रमुख व युवा मोर्चा पदाधिकारी भाजपा मुर्तिजापूर शहर व ग्रामीण व भाजपा कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *