शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने ; लाभ मिळण्याचा मार्ग झाला खडतर
अकोला : जिल्ह्यातील ८३ हजार १४ शेतकरी लाभार्थ्यांची ई-केवायसी रखडल्याने संबंधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (पीएम-किसान) लाभ मिळण्याचा मार्ग खडतर झाला होता. त्यामुळे ई-केवायसी रखडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. सदर डेडलाईनमध्ये जिल्ह्यातील २४ हजार ९७६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता सदर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा […]
Continue Reading