शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर
अकोला जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून शहीद स्मारकाच्या बांधकामा साठी अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. देशासाठी बलीदान दिलेल्या जिल्ह्यातील विरपुत्राचे स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर शहीद स्मारक अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून […]
Continue Reading
