कासारखेड आम रस्तावर उभी असलेली अवैध वाहने यांच्यावर कारवाई करा अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी दिले आदेश

बाळापूर येथील कासारखेड विभागामध्ये तसेच इतर ठिकाणी आम रोडवर काही मोटार मालक ट्रक मालक हे रहदारी अडथळा करून आम रस्त्यावर ट्रक उभी करत होते अनेक वेळा बाळापूर उपविभागीय अधिकारी तहसीलदार साहेब मुख्य अधिकारी नगर परिषद पोलीस स्टेशन ठाणेदार बाळापूर यांना लेखी निवेदने देऊन सुद्धा त्यानिवेदनला केराची टोपली दाखवण्यात आली परंतु मागच्या मोहरम झालेल्या शांतता कमिटी […]

Continue Reading

खुनी गणपतीचे झाले आगमन; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

धुळे : शहरातील इंग्रज काळातील ऐतिहासिक व मानाचा मानला जाणारा खुनी गणपतीच्या पालखीचे आज अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंगच्या गजरात आगमन झाले. हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील मानला जातो. खुनी गणपतीच्या आगमना दरम्यान गुलालाची उधळण करण्यात येत नसते. अगदी साध्या पद्धतीने टाळ मृदुंग वाजवत खुणी गणपती बाप्पाचे आज आगमन झाले.अशी आहे अख्यायिका कोणी […]

Continue Reading

‘शहाजी बापू पाटील हे करमणुकीचं पात्र, सरकारमधील ते ‘जॉनी लिव्हर’

सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शहाजी पाटील हे करमणुकीचं पात्र आहे. ते शिंदे गटाचे जॉनी लिव्हर असून या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही असा टाेला आमदार अमाेल मिटकरी (amol mitkari) यांनी शहाजी बापू पाटील यांना लगावला आहे. मिटकरी हे अकाेला येथे बाेलत हाेते.आमदार शहाजी पाटील यांनी अमोल मिटकरी यांचा संजय राऊत (sanjay raut) होणार असं वक्तव्य […]

Continue Reading

आजपासून हवाई सफर महागणार? काय आहे तिकिटाचे नवे दर? जाणून घ्या सविस्तर

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यात खाद्यतेलाच्या आणि भाजीपाल्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत त्यामुळे सर्वांच्या खिशावर ताण आला आहे. आता त्यात आणखी भर पडली आहे. जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तरल आजपासून तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे. देशांतर्गत विमानसेवेवर […]

Continue Reading

जेव्हा मी चूक करायचे, तेव्हा मॅडम…”, भाजपा नेत्यानं शौचालय चाटण्यास भाग पाडलेल्या महिलेनं सांगितली आपबिती!

आपल्याच घरी काम करणाऱ्या एका आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा पात्रा असं त्यांचं नाव असून त्या माजी आयएएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर भाजपानं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पात्रा यांना अटक […]

Continue Reading

“‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”, काँग्रेसची टीका

काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवरून खोचक टोला लगावला आहे. “आम्ही पूर्वी ‘लाव रे तो व्हिडीओ’वाले जे राज ठाकरे पाहिले ते खरे राज ठाकरे होते. आता मात्र ते वेगळ्या दिशेने चाललेले दिसत आहेत,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते बुधवारी (३१ ऑगस्ट) नवी मुंबईत […]

Continue Reading

निर्बंध हटले; दाेन वर्ष मूर्तिकामात गुंतलेले सहा काेटी माेकळे झाले!

साहित्याचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढले. त्यामुळे िनर्णयामुळे गुंतलेले पैसे परत मिळणार एवढाच काय ताे फायदा, असे मत विविध मूर्तिकारांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले…तर फायदा झाला असता ः माेठ्या अाकारातील गणेश मूर्ती तयार करण्यासाठी उत्सवापूर्वी ५ ते ६ महिन्यांपासूनच तयारी करावी लागते. िवत्तीय संस्था कर्जासाठी प्रचंड कागदपत्रे मागतात. त्यामुळे खासगीतून पैशांची जुळवाजुळव करावी लागते. सन […]

Continue Reading

क्रिकेटमधील ‘पुष्पा’ डेव्हिड वॉर्नर बाप्पासमोर झाला नतमस्तक, भारतीयांना दिल्या शुभेच्छा

सध्या देशात गणेशोत्सवाची धूम आहे. दिग्गज नेते, खेळाडू तसेच सेलिब्रिटींच्या घरात गणेशाचे आगमन झाले आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरनेही थेट ऑस्ट्रेलियातून भारतीयांना गणेत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने स्वत:चा गणपती बाप्पासोबतचा खास फोटो ट्वीट केलाय. या फोटोची तसेच वॉर्नरने दिलेल्या या शुभेच्छांची सगळीकडे चर्चा होत आहे.गणेश चतुर्थीनिमित्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याने सर्व […]

Continue Reading

आगर येथे वीजपुरवठा खंडीत ग्रामस्थ झाले त्रस्त

पाच हजार लोकवस्ती असणाऱ्या आगर गावातील व आजूबाजुच्या खेड्यातील तीन दिवसपासून वीजपुरवठा खंडीत झाला असून, त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावकऱ्यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्यूत तारा तुटल्या त्यामुळे गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढवी लागली होती. आता काही कारण नसताना […]

Continue Reading

राज्यात दलितांवरील बहिष्काराच्या घटना, चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रत्येक घटनेचा…”

धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी भाजपा नेते व मंत्री चंद्रकांत पाटलांना विचारला. यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत काय घडलंय हे पाहून कारवाई केली […]

Continue Reading