जिल्हा नियोजन समितीच्या ९ जागांसाठी मतदान

एकूण सोळा उमेदवार होते रिंगणातजि.प. सदस्य रायसिंग राठोड अविरोध जिल्हा नियोजन समितीच्या नऊ जागांकरिता आज मतदान घेण्यात आले, त्या करिता आज ५३ जिल्हा परिषद सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नियोजन समितीच्या रिक्त दहा जागांवर जिल्हा परिषद सदस्यांमधून निवड करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीत एका उमेदवाराची अविरोध निवड झाली. उर्वरित नऊ जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. […]

Continue Reading

Reliance AGM Jio 5G: अंबानींची मोठी घोषणा! भारतात उभारणार जगातील सर्वात मोठं ५ जी नेटवर्क; करणार दोन लाख कोटींची गुंतवणूक

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली. रिलायन्सची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू झाली. मुकेश अंबानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित करताना फाइव्ह जीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक […]

Continue Reading

यंदा दसरा मेळावा शिवसेनेचा नसून शिंदे गटाचाच होणार? नरेश म्हस्केंचं मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे […]

Continue Reading

ललित मोदींच्या प्रेमात सुष्मिता सेन वेडी; शेअर केला आत्तापर्यंतचा सगळ्यात बोल्ड फोटो

मुंबई : ललित मोदी यांच्यासोबतचं नातं कन्फर्म केल्यानंतर सुष्मिता सेनला रोखणं कठीण होत आहे. येत्या काही दिवसांत ही अभिनेत्री स्वत:चे असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे की तिला पाहून तुम्हीही म्हणाल की, ललित मोदींच्या प्रेमात अभिनेत्री वेडी झाली आहे. आता सुष्मिता सेनने रिव्हिलिंग गाऊन घालून सोशल मीडियावर इतकी हॉट पोज दिली आहे की, हा फोटो […]

Continue Reading

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचा टू व्हिलरवर दौरा…..

आलेगावचे तलाठी किशोर सोळंके अडचणीतजिल्हाधिकारी निमा अरोरांच्या स्थळ पाहणीचारचाकी गाडी जात नव्हती तर टू व्हिलर दौरा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना आलेगाव येथील शिवटेकडीवर अवैध उत्खनन आढळले. या ठिकाणी जाण्यासाठी चारचाकी गाडी जात नव्हती अखेर जिल्हाधिकारी यांनी अतिशय खडतर मार्गावरहा दूचाकीवर दौरा पुर्ण केला. जिल्हाधिकारी निमा अरोरा या अतिशय खडतर मार्गाने नेमक्या कुठे चालल्या असा प्रश्न […]

Continue Reading

अपघातात दोघे झाले जखमी

अकोला व बुलढाण्याचा एक युवकअपघाताचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाळापूर रोडवर आज झालेल्या अपघातात अकोल्याचे एक तर बुलढाणाचा एक तरुण जखमी झाला आहे. हा अपघात दूपारी झाला. अपघातात जखमींना येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. अकोला शहरातील बाळापूर रोड वर असलेल्या बिझनेस सेंटर जवळ भीषण अपघात झाला, यात मोटरसायकलवरील दोघे जण ज्यात राम नगरयेथील एकवीस वर्षीय […]

Continue Reading

गणेशोत्सवाला महागाईच्या झळा वाढल्या

मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढरंगरंगोटी ची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती १५ ते २० टक्क्यांनी महागलेल्या असतील. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अत्यावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या किमती वाढत आहेत आणि […]

Continue Reading

स्वस्त धान्य दूकानातील माल काळाबाजार

दूकानदारांचे नाव पोलिसांनी ठेवले गोपनीयवाहनचालकावर केली कारवाई मुख्य सुत्रधार कोण स्वस्त धान्य बाजारातील तांदूळ काळ्या बाजारात जात असताना अकोला पोलिसांनी कारवाई करत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, हा साठा कुणाला दिला गेला होता व कोणी तो विकला याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. गुप्तमाहितीच्या आधारे मालवाहू तीनचाकी वाहनात बाळापूर कडुन अकोल्याला शासकीय अनुदानित धान्य […]

Continue Reading

पोळा चौकात ८० वर्षापासून पोळा उत्सवाची परंपरा….

शेतकरी सन्मान सोहळ्याचे अनिल मालगे यांच्याद्वारे आयोजन….. अनिल मालगे यांच्या द्वारा आयोजनपोळा चौकात भरला बैलांचा पोळा८० वर्षांपासून सुरु आहे परंपरा वर्षभर शेतात कष्ट करणाNया बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासा’ी पोळ्याचा सण साजरा केला जातो. अकोल्यात ही गेल्या अनिल मालगे यांचे आजोबा दयाराम मालगे यांनी सुरु केलेली परंपरा आज ही कायम आहे. गेल्या २२ वर्षापासून शेतकरी सन्मान […]

Continue Reading

एस टी बसेस ची टायरची दूरावस्था

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्तदेखभाल दुरुस्ती अभावी प्रवाशांचे हाल राज्य शासनाच्या परिवहन मंडळाच्या बसेस ची दुरावस्था झाली असून प्रशासन सध्या दुरावस्था कडे गांभीर्याने लक्ष देत नाही आहे. ग्रामीण असो का शहरी रस्त्यांची काळजी न करता धावणाNया एस टी बसेसचे टायर खराब झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण असो का शहरी सर्वत्र आपली सेवा देणारी राज्य परिवहन मंडळाच्या […]

Continue Reading