दि अकोला अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा
दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा शेतकरी भवन सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर होते. या वेळी बँकेचे संचालक तथा भागधारकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.अध्यक्ष रामेश्वर फुंडकर मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्य प्रदेशातील इंदूरच्या नागरी सहकारी बँकेचे अकोला अर्बन बँकेत विलीनीकरण झाले असून, […]
Continue Reading
