काटेपूर्णाचे ९ तासानंतर केले दरवाजे बंद; वानचा विसर्ग कायम
अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे नऊ तासानंतर उघडलेले दोन दरवाजे बंद करण्यात आले. तर वान प्रकल्पातून वाढवलेला विसर्ग अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास काटेपूर्णाचे दरवाजे पुन्हा केव्हाही उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. पाणी साठवण्याच्या नियमानुसार १५ […]
Continue Reading
