काँग्रेसला मोठा झटका; पक्षात लाळघोटेपणा वाढल्याची टीका करत राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच दिला राजीनामा!
गेल्या वर्षभरात काँग्रेस पक्षाला काही तरुण पण प्रभावी नेतेमंडळींनी रामराम ठोकल्यामुळे पक्षाला मोठे धक्के पचवावे लागले आहेत. यामध्ये ज्योतिरादित्य सिंदियांपासन जितीन प्रसाद यांच्यापर्यंत नेत्यांचा समावेश होता. आता काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला असून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनीच राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे राजीनामा देताना त्यांनी पक्षात लाळघोटेपणा वाढत असल्याची टीका केली आहे. तसेच, समाजहितासाठी पक्षात […]
Continue Reading
