फडणवीसांच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेचं पुनरागमन होणार; २५ हजार गावांमध्ये अंमलबजावणी
राज्यातील २५ हजार दुष्काळग्रस्त गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार योजना’ महाराष्ट्र सरकार पुन्हा कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त गावातील समस्या सोडवण्यावर या योजनेचा भर असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना महाविकासआघाडी सरकारने बंद केली होती. आता राज्यात शिंदे गटासोबत भाजपाने सत्ता स्थापन करताच पुन्हा ही योजना राबवण्याचा […]
Continue Reading
