शासकीय वाहनांची दयनीय अवस्था

बंद गाडी ढकलण्यात वाहनचालकांची कसरतअकोला जिल्हा परिषदेमधील प्रकार ग्राम पातळीवरील विकासाचा गाडा ओढणाNया जिल्हा परिषदेच्या शासकीय वाहनाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. मिनी मंत्रालयातूनच बाहेर निघताच वाहनाने सोडला जीव, गाडी बाहेर काढण्यासाठी शासकीय वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली आहे. ग्राम पातळीवर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी – अधिकारी यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असतात. त्यात शासकीय वाहनाचा […]

Continue Reading

फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करणार कोण

महापालिका प्रशासन देईल का लक्षनागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पातळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे महानगरातील पाणी पुरवठा हा अवकाळी होत आहे. पाणी पुरवठा हा केवळ जास्त प्रमाणात होणे गरजे चे नसून तो पिण्या योग्य असणे देखीले गरजेचे आहे. शहरात ठीकठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या ची स्थितीत दिसून आल्या आहेत. शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी […]

Continue Reading

पत्रकार आत्महत्या प्रकरणी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी १० ते ११ ऑगस्टच्या रात्री आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोट (मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी)नुसार अकोट फैल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले आहेत. प्रिंटिंग प्रेसमध्ये फसगत केली व विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.प्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार होते. […]

Continue Reading

अमृत महोत्सवाची सांगता म्हणून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता म्हणून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन केले होते यावेळी जिल्हा परिषदेमध्ये दिलेल्या वेळेवरच राष्ट्रगीत चे गायन करण्यात आले जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयात महाविद्यालय शाळा येथे सामूहिक राष्ट्रगीताचे आव्हान करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या परिसरात आज सामूहिक राष्ट्रगीताचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोठ्या संख्येने गायन झाले यावेळी सामूहिक राष्ट्रगीत […]

Continue Reading

विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार ; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

मुंबई – माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा […]

Continue Reading

स्वातंत्र्य दिना निमित्त वृक्षारोपण

हातरून  :  गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे स्वातंत्र्य दिन निमित्त वृक्षारोपण करण्यात  आले ग्रामपंचायत सरपंच उमाताई माळी उमाताई माळी उपसरपंच अर्चनाताई चोपडे पंचायत समिती सभापती राजेश वावकर पंचायत समिती गटनेता मंगला सचिन शिरसाट पंचायत समिती सदस्य अजय शेगावकर पंचायत समिती सदस्य सचिन थोरात पंचायत समिती सदस्य शुभांगी भटकर पंचायत विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर रुद्रकार सतीश सरोदे डॉक्टर […]

Continue Reading

देशाला एकसंघ ठेवण्याचे काम काँग्रेसने केले – माणिकराव ठाकरे

बार्शीटाकळी  :  दत्तात्रय भटकर बातमीवर नाव टाकावे बार्शी टाकळी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी   एका विशाल सभेत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिनांक 9 ऑगस्ट 1920 या क्रांती दिनापासून तर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनापर्यंत काँग्रेस पक्ष देशातील विविध भागात सतत दरवर्षी तिरंगा हा राष्ट्रीय उत्सव साजरा करीत आहे आर एस एस ने अनेक वर्ष त्यांच्या कार्यालयावर […]

Continue Reading

स्टेशन परिसरात तिरंगा झेंड्याचे वितरण

मुर्तीजापुर : मुर्तिजापूर आमदार हरीष पिंपळे यांच्या मार्गदशनाखाली स्वतंत्राचा ७५व्या अमृत महोत्सव 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान स्टेशन परिसरात तिरंगा झेंड्याचे वितरण करण्यात आला भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूरशहर व अमित नागवान मित्र परिवार तर्फे 201 तिरंगा ध्वज वितरण करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष रितेश गुप्ता सबाजकर ,माजी नगराध्यक्ष मोनालीताई गावंडे,यु.मो.जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,तालुकाध्यक्ष भूषण पाटील कोकाटे, पप्पू […]

Continue Reading

शिवभक्त मंडळाची मंदिरात बैठक

हजारो भाविक दर्शनासाठी येणारशिवभक्त पालखी मंडळांची बैठक राजराजेश्वर मंदिरात गर्दी होणार नाही, तसेच पालखी व कावड महोत्सवाचे स्वयंघोषित अध्यक्ष पदावरुन जोरदार वाद सुरु असून या विषयी बुधवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता निर्णय होईल असे सामाजिक कार्यकर्ता चंदू सावजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राजराजेश्वर मंदिरात होत असलेली गर्दीचे योग्य नियोजन व्हावे. कावड व […]

Continue Reading

सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना डब्बे पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार प्रकाश सुर्वे यांनी चितावणीखोर भाषण करत, शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात नाही तोडता आले तर तंगडी तोडा, असं विधान केलं आहे. या घडामोडींनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्र […]

Continue Reading