‘आझादी ७५’ या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन

आर आर सी न्यूज तथा सिटी न्युज सुपरफास्ट प्रस्तूतआझादी ७५ फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनलहान मुलांच्या कलागुणांना देणार वाव स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचा जागर करण्यासाठी पश्चिम विदर्भातील अग्रेसर आरआरसी नेटवर्क आणि सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी ७५’ या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शहरातील रत्नम लॉन्स येथे आयोजित करण्यात आली […]

Continue Reading

चंद्रीका नदीला आलेल्या पुरात अमीनपुर येथील शेतकरी गेला वाहून

अकोट : अकोट तालुक्यातील मुडगांव येथुन जाणाऱ्या चंद्रीका नदीला आलेल्या अचानक पुरात अमीनपुर येथील शेतकरी शेतातुन घरी जात असताना शेतकरी मुंगुटराव नागोराव ढगे वय ४०वर्षे हे काल दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता चे दरम्यान वाहुन गेले असता त्याचा मृतदेह लामकाणी जवळील शहापुरातील नदिवरील पुलाजवळ आढळून आला या बाबतीत मुडगांव येथील पोलिस पाटील बाळकृष्ण […]

Continue Reading

अर्पिताच्या घरात सापडले ५० कोटी, संजय राऊत यांच्या कडे निघाले साडेअकरा लाख

देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या छापेमारीसंदर्भातील दोन प्रकरणं चांगलीच चर्चेत आहेत. यामधील पहिलं प्रकरण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील भांडूप येथील घरावरील छापा आणि शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कोलकात्यामध्ये अभिनेत्री आणि मॉडेल अर्पिता मुखर्जीच्या घरांवरील छापेमारी. ईडीला राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली आहे तर अर्पिता यांच्या दोन […]

Continue Reading

१०० गाड्यांमधून ४८० अधिकारी कर्मचारी दाखल

जालना: जालना एमआयडीसीतील दोन मोठ्या स्टील कंपन्या व त्या कंपन्यांशी संबंधित व्यावसायिकांसह १० ते १२ व्यावसायिक आणि शहर आणि जिल्ह्यात फायनान्स करणारे व्यावसायिक विमलराज सिंघवी यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त स्तरावरील दोन डझनहून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सुमारे ४८० जणांच्या पथकाने जालन्यात तळ […]

Continue Reading

“तू कोणी सेलिब्रिटी नाही…”, सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल

बॉलिवूड सिनेमांबरोबरच सोशल मीडियावरही कायम सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. बॉलिवूडमधील घराणेशाही असो, राजकिय किंवा सामाजिक तसचं महिलांवरील मुद्दे असो स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र ट्रोलर्सची बोलती बंद करणं स्वराला चांगलच ठाऊक आहे. नुकतच स्वराला तिच्या एका ट्वीटवरून […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, शनिवार ६ ऑगस्ट २०२२

मेष – जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे. वृषभ – आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल. मिथुन – आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूती येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे […]

Continue Reading

शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर याठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथे देखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे. या […]

Continue Reading

मोतीलाल वोरांनी आर्थिक व्यवहार सांभाळल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, सूत्रांची माहिती

नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलवलेल्या एकाही काँग्रेस नेत्याने ‘असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ आणि ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबतचे निर्णय दिवंगत मोतीलाल वोरा यांनी घेतल्याचे दस्तावेज अथवा पुरावे दिले नाहीत, अशी माहिती ईडीशी संबंधित सूत्रांनी दिली आहे. वोरा हे काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक काळ कार्यरत […]

Continue Reading

“आता रडायचं नाही तर लढायचं

मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली शिवसेना खासदार संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सेशन कोर्टाने त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडी कोठडीतूनच संजय राऊतांनी आपल्या मित्रपक्षांना पत्र लिहिले आहे. ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याबद्दल राऊतांनी त्यांचे आभार मानले आहेत.ईडी कारवाईनंतर काँग्रेस आणि सहयोगी पक्षांनी संजय राऊत यांना […]

Continue Reading

पोलिसांनी केले रुटमार्च अनेक अधिकारी उपस्थित

सण उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्चकायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन आगामी काळातील सण, उत्सव व राष्ट्रीय कार्यक्रम लक्षात घेऊन अकोला शहरात कुठेही अनुचित प्रकार घडता कामा नये शिवाय कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जुने शहर पोलीस स्टेशन व डाबकी रोड पोलीसांच्या वतीने जुने शहरात रूट मार्च काढण्यात आला. श्रावण महिना, मोहरम, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, कावड यात्रा […]

Continue Reading