करोना लसीकरण मोहीम संपताच CAA लागू करणार- अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी अमित शाह यांच्या भेटीसाठी मंगळवारी संसदेत पोहोचले होते. अमित शाह यांच्या भेटीनंतर सुवेंदू अधिकारी यांनी अमित शाह यांनी हे आश्वासन दिलं असल्याची माहिती दिली. सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी संसद […]

Continue Reading

राऊतांविषयी फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याआधी रविवारी (३१ जुलै) ईडीने राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या छापेमारीदरम्यान संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या संकटकाळात मी तुमच्या सोबत […]

Continue Reading

आर.आर.सी. तथा सीटी न्युज सुपरफास्ट प्रस्तूत
“राजेश्वरोत्सवाचे” मोठया थाटात उद्घाटन

अकोला : अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर नगरीत श्रावणमास आणि कावड यात्रा महाेत्सव दरवर्षी साजरा केला जातो, दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर  राजराजेश्वर कम्युनिकेशन समूहामध्ये राजेश्वरोत्सवाला प्रारंभ करण्यात आला.. जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थलेगलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ।डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयंचकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्अशा भक्तीमय आर्जवाने यंदा दोन वर्षानंतर राजराजेश्वर कम्युनिकेशन समूहामध्ये राजेश्वरोत्सवाला प्रारंभ करण्यात आला, अकोला शहराचे दैवत श्री राजराजेश्वर ला […]

Continue Reading

“पैसे खाल्ले की नाही… एवढं सांगा ; आरोह वेलणकरचे ट्विट

ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. हे संपूर्ण प्रकरण ताज असतानाच अभिनेता आरोह वेलणकरने याबाबत […]

Continue Reading

संजय राऊतांवरील ईडी कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली. मात्र, ईडीच्या या कारवाईवरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ही कारवाई सुडभावनेने केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. राज्याचे विरोधीत पक्ष नेते अजित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणांनी सुडभावनेने कोणीतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे.कोणत्याही […]

Continue Reading

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. […]

Continue Reading

आजचं राशीभविष्य, रविवार ३१ जुलै २०२२

जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य. मेषदिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल. वृषभ मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका. […]

Continue Reading

छापेमारी आणि चौकशीनंतर संजय राऊत यांनी इडीने घेतले ताब्यात

तब्बल ९ तासांची छापेमारी आणि चौकशीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांवर कोणती कारवाई केली जाणार याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांन सविस्तर माहिती दिली आहे. संजय राऊतांना आात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर राऊत दाद […]

Continue Reading

फासावर लटकवले तरी शिवसेना सोडणार नाही – संजय राऊत

ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. आता त्यांना ईडी कार्यालयात नेऊन पुढील चौकशी आणि प्रश्नोत्तरे होणार आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, […]

Continue Reading

प्रभाग निहाय पॅनलची तयारी सुरु

महापालिकेतील दिग्गजांना फटकाराजकीय पक्षांना बाजुला करत राजकारण राजकीय पक्षांपेक्षा उमेदवारांना विजयी होण्यासाठी उमेदवारांनी आता पासूनच फिल्डिंग लावणे सुरु केले आहे. प्रभाग निहाय पॅनलची तयारी अनेक उमेदवारांची पुर्ण झाली असून यात मुख्यतः स्वपक्षीयांचा समावेश नसल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेचे आरक्षण घोषित झाल्याने आता निवडणूकीच्या अधिसुचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण निघाल्यानंतर पक्षीय राजकीय नेत्यांपेक्षा निवडणूकीत विजयी […]

Continue Reading