प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेगाव मध्ये रक्तदानाचा महायज्ञ

अकोला : ओबीसी नेते तथा समाजसेवक उद्योजक प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त वाडेगाव येथे रक्तदानाचा महायज्ञ संपूर्ण करण्यात आला होता यावेळी डॉक्टर निलेश वानखडे, अमोल म्हस्ने, हेडगेवार रक्तपेढी संकलन केंद्र यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते हेडगेवार रक्तपेढी द्वारा गावातील हजारो जणांनी रक्तदान या वेळी केले त्यासोबतच नेत्र तपासणी शिबिराचे […]

Continue Reading

राष्ट्रमाता इंधीरा गांधी शाळेतील शिक्षकांमूळे शाळेची दयनीय अवस्था

वर्गखोल्यांच्या अवस्थेबाबात मुख्याध्यपकांकडे उत्तर नाही काय, मुख्यध्यपक आणी २१ लोकांना निष्काळजीपणामुळे निलंबन होईल ? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कलम २१ अ नुसार शिक्षणाचा हक्क दिला. त्यानुसार सर्वत्र सर्व शिक्षा अभियान राबवण्यात आले. त्या अभियाना अंतर्गत शाळांना अनुदाने देत इमारती, प्रशत्य वर्ग खोल्या, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय आणि बराच काही दिल्या गेले. हेतू एकच होता तो […]

Continue Reading

महापालिकेचे ओबीसी पुरुष व महिलांच्या आरक्षणासह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण झाले निश्चित….राजकीय नेते मंडळीचे आराखडे सुरु

ओबीसी प्रवर्गातील महिलांचे आरक्षण घोषितओबीसी प्रवर्गातील पुरुषांचे आरक्षण घोषितसर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे आरक्षण घोषित महापालिकेत आज ओबीसी प्रवर्गातील महिलांच्या बारा जागांसाठी, तसेच ओबीसी प्रवर्गातील पुरुषांच्या बारा जागांसाठी तर सर्वसाधारण प्रवर्गातील २५ महिलांचे आरक्षण प्रमिलाताई ओक सभागृहात काढण्यात आले. प्रशासक कविता द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आले. या आरक्षण सोडतीला इच्छूक उमेदवारांची गर्दी होती. आज […]

Continue Reading

शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा महत्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी (२७ जुलै) राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्याचीही घोषणा केली. राज्यात वीज वितरण […]

Continue Reading

“तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से” केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

नॅशनल हेराल्ड घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीकडून सातत्याने चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने देशभरात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काँग्रेसनं तीव्र आंदोलन केलं आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काँग्रेसचे […]

Continue Reading

बापरे! गेल्या वर्षी १२३.१३ कोटी रुपये इतका पगार घेतला HCL च्या सीईओ नी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ सी. विजयकुमार हे सर्वांनाच माहिती आहेत. देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असलेली ही एचसीएल कंपनी कमाईमध्येही अव्वल आहे. अशा कंपनीत सीईओ पदी असलेल्या सी. विजयकुमार यांचा पगार किती आहे माहितेय का? विजयकुमार हे सध्या सर्वाधिक पगार घेणारे भारतीय सीईओ आहेत. […]

Continue Reading

कावड यात्रेवरून असदुद्दीन ओवैसी यांची योगी सरकारवर टीका

कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा दिल्याबद्दल एआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. कावड यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव होत असेल, तर अधिकाऱ्यांनी किमान मुस्लीमांच्या घरावर बुलडोजर चालवू नये, असे त्यांनी म्हटले. तसेच एका धर्माचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का? असा प्रश्नही त्यांनी उत्तरप्रदेश सरकारला विचारला आहे. कावड यात्रेकरूंना विशेष सुविधा दिल्याबद्दल एआयएमचे प्रमुख […]

Continue Reading

नितीन गडकरी यांच्या ‘या” मुद्द्यावर सध्या तर्कवितर्क सुरू

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केलेल्या ( ‘ कधी कधी असे वाटते की राजकारण सोडून द्यावे’) ‘ प्रतिक्रियेचा रोख नेमका कोणाकडे होता, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी यांच्या सत्कार सोहळ्यात गांधी यांच्या समाजकारणाचा परिचय करून देताना […]

Continue Reading

बलाढय़ भारतीय संघाला पदकाची नामी संधी -कार्लसन

चेन्नई : बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत बलाढय़ भारतीय संघाला पदक जिंकण्याची नामी संधी आहे, असे मत पाच वेळा विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने व्यक्त केले आहे. २०१३मध्ये चेन्नईतच विश्वनाथन आंनदला नमवून कार्लसनने प्रथमच विश्वविजेतेपद पटकावले होते. चेन्नईत पुन्हा परतल्याचा अतिशय आनंद होतो आहे. चेन्नईतील त्या आठवणी अजूनही ताज्या असल्याचे कार्लसनने सांगितले. रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत भारताच्या पहिल्या संघाला […]

Continue Reading

सनी देओल उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल….

अभिनेता सनी देओल बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. वयाच्या ६५व्या वर्षी देखील तो तितकाच मेहनतीने काम करताना दिसतो. चित्रपटांमधील आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी सनी हवी ती मेहनत घ्यायला तयार असतो. त्याची मेहनत चित्रपटांमध्ये दिसून येतेच. बऱ्याच कलाकारांना चित्रीकरणादरम्यान दुखापत होते. सनीचं देखील आता असंच काहीसं झालं आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सनीला दुखापत झाली आहे.काही आठवड्यांपूर्वी आपल्या […]

Continue Reading