जनावरांमध्ये लम्पि आजाराचा फैलाव

राज्यात जनावरांमध्ये लम्पि आजाराचा फैलाव होत असतांना मोदी सरकार आणि शिंदे सरकार जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय..महाराष्ट्रासाठी लम्पि आजारावर आलेली औषध हे गुजरातला पाठवल्याने पशुधनाचा , मुक्या जनावरांचा श्राप या सरकारला लागणार असल्याचंही ते म्हणाले…गाई , बैल मेल्यावर 18 हजाराची मदत देण्यापेक्षा त्यांना जिवंत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या […]

Continue Reading

आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत अकोला जिल्हा परिषदेला 220 शिक्षकांची भेट प्राप्त झाली

गावागावात शिक्षक विना शाळा अशी जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती असून सुद्धा आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत आलेले अंदाजे 140 च्या वर शिक्षक जिल्हा परिषदेच्या समुपदेशन आणि पदस्थापनाची ची प्रतीक्षा करीत आहे . VOICE – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आज आंतर जिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांनी भेट दिली आहेयावेळी शिक्षकांनी आम्हाला शिकवण्यासाठी शाळा कधी मिळणार असे प्रश्न उपस्थित […]

Continue Reading

दूध प्यायल्यावर बाळाचं पोटं भरलं की नाही, कसं समजेल? डॉक्टरांनी सांगितल्या टिप्स

मुलांचे संगोपन ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. बाळाच्या योग्य विकासासाठी त्याचा डोस हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाळाचे पोट नीट भरले जात आहे की नाही हे जाणून घेतले पाहिजे. लहान मुले बोलून त्यांचा मुद्दा स्पष्ट करू शकत नाहीत. या कारणास्तव, तुम्हाला काही चिन्हांवरून अंदाज लावावा लागेल की त्यांना पुरेसे दूध मिळत आहे की नाही. लहान मुले […]

Continue Reading

‘ब्रह्मास्त्र’ हिट होताच मौनी रॉयवर बोल्डनेसची जादू, पिंक रंगाच्या टू पीसमध्ये फोटो पाहून चाहत्यांनी ही रोखले श्वास

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट हिट होताच मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.मालदीवमध्ये राहत असताना मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी सतत जोडली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर देखील चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये मौनी रॉय समुद्रात पोहताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते अवाकच झाले आहे. विशेष म्हणजे काही तासांतच मौनी […]

Continue Reading

बोरगाव मंजू स्टेट बॅंक शाखाधिकारी पांडे यांचे कार्य कौतुकास्पद! – उपायुक्त भटकर -शेतकरी हिता सह बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध करून दिली संधी  बोरगाव मंजू :-   गत काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे  तसेच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल असताना त्यांना बँक च्या माध्यमातून आर्थिक आधार सह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपली सेवा करत अनेकांच्या कृटुंबाचा आधार […]

Continue Reading

सीबीसीएस-एनईपी पसंती वर आधारित एक दिवसीय कार्यशाळा  संपन्न .

मंगरूळपीर  : यशवंतराव चव्हाण काला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय  शैक्षणिक धोरणातील  पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीवर १७ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळा’ संपन्न झाली. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी,उच्च शिक्षण मंत्री पाटील,प्रधान सचिव रस्तोगी कुलगुरू प्रा.डॉ दिलीप मालखेडे यांनी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. […]

Continue Reading

निंबी चलका गावात वीज पुरवठा खंडित

बार्शीटाकळी :  बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी चलका सेवा नगर या गावातील वीज पुरवठा वारंवार बंद राहत आहे याबाबत गावाचे लाईनमन यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांना जनतेच्या दुःखाची व समस्या ची काही देणे घेणे नाही असे वक्तव्य करण्यात येत असल्याचे बोलले, याबाबत गावकऱ्यांनी बार्शीटाकळी पंचायत समितीचे माजी सभापती महादेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यकारी अभियंता यांच्याकडे […]

Continue Reading

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

– पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, दुसऱ्यांदा केली होती पेरणीमुर्तीजापुर  : सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसान दिवस वाढत चाललेली आहे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करता मुर्तीजापुर तालुक्याचे शेतकरी पुन्हा संकटात आला आहे, मुर्तीजापुर तालुक्यात मागील पाच दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी काठावर असलेले शेतातील मुंडे तूर सोयाबीन व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान […]

Continue Reading

वाडेगावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याच्या डबक्यांमुळे  रास्तारोको

– रोजच्या अपघात मुळे ग्रामस्थ त्रस्त  – संबंधीत विभागाचे दुर्लक्ष, ग्राम पंचायत ने घेतला पुढाकार वाडेगाव:- बाळापूर पातूर रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक जवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे पण्यामुळे डबके थांबले होते.या पाण्यामुळे त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.परिणामी यामुळे १८ सप्टेंबर रविवार रोजी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा […]

Continue Reading

झालेल्या पिक  नुकसानाची सरसकट मदत जाहीर करा !

– दिनोडा ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदनअकोट :  दिनोडा, कुटासा सर्कलमध्ये येणाऱ्या वरुड जउळका दिनोड़ा मरोडा येथे तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अकोट तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली. खारपाणपट्ट्यात सुरुवातीला मूग, उडीद पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. सद्य:स्थितीत मुख्य पीक कपाशी असून, परिसरात संततधार पाऊस […]

Continue Reading