रामलल्ला हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसूून श्रद्धेचा विषय -आदित्य ठाकरे
अयोध्या : पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हजारो शिवसैनिक आले आहेत. आमच्या सोबत जो उत्साह आहे, जल्लोष आहे तो आपण देशाला दाखवावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी पहिले मंदिर […]
Continue Reading
