खळबळजनक….अकोल्यात इतके कोरोना रुग्ण कुठले
कोविडःआरटीपीसीआरमध्ये 27 पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज अकोला दि.23 आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 184 अहवाल प्राप्त झाले. त्यात २७ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान, अकोल्यातील पोलिस प्रशिक्षण विद्यालयातील यातील अनेक रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. २५ […]
Continue Reading
