16 जूनपासून गॅस कनेक्शनच्या किमतीत वाढ

रेग्युलेटर पासबुक आणि पाईपचे दर सुद्धा वाढलेदरवाढीमुळे नागरिक त्रस्त 16 जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस कनेक्शनच्या दरात वाढ करण्यात येत आहे या महिनाभरात एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण कठीण झाले आहे.त्याचबरोबर पेट्रोलियम कंपन्यांनी 16 जूनपासून गॅस कनेक्शनच्या दरात वाढ केल्यामुळे घरातील स्वयंपाकघर कसे चालवायचे हा मोठा […]

Continue Reading

अँबर हर्डनं सोशल मीडियावरून होत असलेल्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

हॉलिवूड अभिनेत्री अँबर हर्ड आणि तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेप यांचा मानहानिचा खटला सोशल मीडियावर चांगलाच गाजला. बरेच खासगी आरोप प्रत्यारो आणि पोलखोल यामुळे हा खटला जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. अर्थात या खटल्यात अँबर हर्डचा हार झाली आणि जॉनी डेपनं हा खटला जिंकला. त्यानंतर अँबरला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं. ज्यावर नुकतंच एका […]

Continue Reading

पुढच्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागांना अलर्ट?

राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने ब्रेक घेतला असला तरी आता पाऊस अनेक भागांमध्ये बरसण्यास सज्ज आहे. याबद्दल हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत मान्सूनने ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळतं. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून गायब झाला आहे. अशात हवामान खात्याकडून पुढच्या ५ दिवसांमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडला […]

Continue Reading

रामलल्ला हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नसूून श्रद्धेचा विषय -आदित्य ठाकरे

अयोध्या : पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या तीन चार वर्षात चौथ्यांदा अयोध्येत आलो आहे. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हजारो शिवसैनिक आले आहेत. आमच्या सोबत जो उत्साह आहे, जल्लोष आहे तो आपण देशाला दाखवावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो होतो. त्यावेळी पहिले मंदिर […]

Continue Reading

भरगच्च मालाने भरून जात असलेला ट्रक पलटला!

महामार्ग क्रमांक ६ वरील घटनाकोणतीही अनुचित घटना न घडल्याचे वृत्त अकोला : अकोल्यातून जाणारा हायवे क्रमांक ६ या’िकाणी अक्षरशः अंगाला काटा येणारी घटना घडली आहे. या हायवे वरून एक ट्रक जात असताना अचानक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही. अकोला शहरात अपघात होणे नवीन गोष्ट नाही. अशातच शहरातील महामार्ग क्रमांक ६ वरून […]

Continue Reading

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या ‘मॉर्निंग रूटीनचे’ फॅन आहेत भारतीय पालकवर्ग

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना 10 जून रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण झाली. सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात झाला. सुंदर यांनी आयआयटी खड्गपूर येथून बीटेक आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमएसचे शिक्षण घेतले. सुंदर हे आजही आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर चालतात. त्यांच्याकडे पाहून वाटते प्रत्येक मुलाने जर आपल्या आई वडिलांचे चांगले […]

Continue Reading

उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील – आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय, की इकडचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहे. पत्रव्यवहार करणार आहे. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कारण महाराष्ट्रातून खूप लोक अयोध्येत येत असतात. १००-२०० खोल्यांचं महाराष्ट्र सदन होण्यासाठी आम्ही योगींशी बोलणार आहोत.

Continue Reading

“आडनावावरून जात गृहित धरणं चुकीचं”- नाना पटोले

राज्यात इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतु अनेक ठिकाणी केवळ आडनावावरून जात गृहित धरली जात असल्याचे समोर आले असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी संबंधितांना सुचना देऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवल्याची माहिती कळतेय. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्यानं ते मुख्यमंत्र्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या […]

Continue Reading

सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात चिपळी सारखे हातकडी वाजवत : पंतप्रधान मोदी

देहू (पुणे) : “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना […]

Continue Reading