बृजभूषण सिंह अयोध्येत संजय राऊत यांना भेटणार
अयोध्या: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह हे अयोध्येत दाखल झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेणार आहेत. संजय राऊत आणि बृजभूषण सिंह मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शरयू नदीच्या तीरावर एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोटात काय […]
Continue Reading
