अमरावती ते अकोला रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद
अकोला,८ जुन : अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राज पथ इन्फ्राकॉनने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुधवारी ता. ७ जून २०२२ रोजी माना कॅम्प येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक […]
Continue Reading
