छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक
अभिनेता केआरके म्हणजेच कमाल राशिद खान त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. केआरके ट्विटच्या माध्यमातून प्रामुख्याने बॉलिवूडवर टीका करत असतो. त्याने स्वत:चे एक यूट्युब चॅनलसुद्धा सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो चित्रपटांचे समीक्षण करत त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. काही वादग्रस्त ट्विट्समुळे केआरके कायद्याच्या कचाट्यात सापडला […]
Continue Reading