देसी गर्ल प्रियांका चोप्रानं हॉलिवूडचा प्रवास सांगतानाच व्यक्त केली ‘ही’ इच्छा!
मुंबई : विश्वसुंदरी प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. प्रियांकाने बॉलिवूडसह(Bollywood) हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिनेमाविश्वात प्रियांकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दशकभरात हॉलिवूडमध्ये काम केल्यानंतरही प्रियांकाला ती नवीन असल्याचे वाटते आहे. अलीकडेच एका मुलाखतीत प्रियाकांने तिचा अनुभव शेअर करत तिच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.प्रियांकाने मुलाखतीदरम्यान, “मला माझे ध्येय […]
Continue Reading