‘वहिनींबद्दल तुम्हाला तेवढी माहिती असायला हवी’ म्हणत निलेश साबळेने उडवली खिल्ली, अभिजीत बिचुकले म्हणाला….

स्वत:ला कवी मनाचा नेता असे म्हणणारा अभिजीत बिचुकले हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’ मराठी सिझन २ मधील स्पर्धक म्हणूनही ओळखले जाते. नुकतंच अभिजीत बिचुकलेने झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात […]

Continue Reading

Somy Ali: ‘महिलांना मारहाण करणारा..’, सलमानच्या X-गर्लफ्रेंडनं पुन्हा केले खळबळजनक आरोप

मुंबई, 20 ऑगस्ट- बॉलिवूड भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. सलमानननं अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. ऐश्वर्या रॉय, कतरिना कैफ, सोमी अली आणि संगीता बिजलानी यांच्याशी सलमानचं नाव जोडलं गेलं आहे. परंतु सोमी अलीनं सलमानवर अनेक आरोप केले होते. इतक्या वर्षानंतर पुन्हा आता अभिनेत्रीनं सलमानवर आरोप करत खळबळ माजवली […]

Continue Reading

ठाण्यात एकनाथ शिंदे आणि श्रद्धा कपूर एकाच मंचावर

Dahi Handi 2022 Celebration in Mumbai : दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा मोठा उत्साह या उत्सवाच्या […]

Continue Reading

मलायकाशी अफेअर असल्याचं सर्वांपासून लपवलं” अर्जुनने केला मोठा खुलासा

सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये नुकतीच सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडच्या लोकप्रिय भावा बहिणीच्या जोडीने या एपिसोडमध्ये धम्माल केली आणि एकमेकांबद्दल तसेच स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. या एपिसोडमध्ये अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराबद्दलही बोलला. मलायकासोबतचं नातं सुरुवातीला सर्वांपासून लपवून ठेवण्याबाबत अर्जुनने मोठा […]

Continue Reading

‘डंका’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयश जाधव, रवी फड निर्मित हा चित्रपट श्रेयश जाधव यांनीच दिग्दर्शित केला असून येत्या २०२३ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘डंका हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगु, तामिळ […]

Continue Reading

“तू कोणी सेलिब्रिटी नाही…”, सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल

बॉलिवूड सिनेमांबरोबरच सोशल मीडियावरही कायम सक्रिय आणि चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. बॉलिवूडमधील घराणेशाही असो, राजकिय किंवा सामाजिक तसचं महिलांवरील मुद्दे असो स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मात्र ट्रोलर्सची बोलती बंद करणं स्वराला चांगलच ठाऊक आहे. नुकतच स्वराला तिच्या एका ट्वीटवरून […]

Continue Reading

‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ गाणं ऐकताच उद्धव ठाकरेंची आठवण येते – अमृता फडणवीस

झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या […]

Continue Reading

पत्नी जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने दिल्या खास शुभेच्छा

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रेम दिसून येते. रितेश आणि जिनिलिया हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. रितेश हा नेहमी त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आज जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त […]

Continue Reading

लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट,

बॉलिवूड अभिनेता आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा ट्रेंड चर्चेत असल्याने […]

Continue Reading

“पैसे खाल्ले की नाही… एवढं सांगा ; आरोह वेलणकरचे ट्विट

ईडीने रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल होत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू केली. जवळपास १० तास चौकशी केल्यानंतर ईडीने राऊतांना ताब्यात घेतलं. संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी ‘ईडी’ने छापे घालून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. हे संपूर्ण प्रकरण ताज असतानाच अभिनेता आरोह वेलणकरने याबाबत […]

Continue Reading